सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ...
जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातून शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी चालक म्हणून काम करणारा लल्लन हा वरळी कोळीवाडा येथे राहतो. ...
अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला. ...