लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Robbery, Latest Marathi News

चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Robbery and rape cases in Champa: Five accused sentenced to life imprisonment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे. ...

देवदर्शनाला निघालेल्या आजींना भररस्त्यात लुबाडले - Marathi News | The grandmother who were going for god's darshan was robbed on road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवदर्शनाला निघालेल्या आजींना भररस्त्यात लुबाडले

रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले - Marathi News | shocking ! robbery in Umarkhed BJP MLA's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! उमरखेडच्या भाजप आमदाराचेच घर फोडले

अद्याप पोलिसांत तक्रार नाही; लाखोंचा मुद्देमाल लंपास झाल्याची चर्चा ...

आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस  - Marathi News | The stolen car of a police officer who came to his mother's funeral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कार गेली चोरीस 

ही घटना येथील समनानी ले - आऊट परिसरात ८ ऑगस्टच्या रात्री घडली.  ...

ताडी विक्रेत्यानेच लपविला मृत ग्राहकाचा मोबाइल! - Marathi News | Tadi vendor hides dead customer's mobile! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ताडी विक्रेत्यानेच लपविला मृत ग्राहकाचा मोबाइल!

या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा सोमवारी रात्री खार येथून हस्तगत केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

विधानभवनातील कर्मचाऱ्याची कार केली चोरीला   - Marathi News | Car was stolen from the vidhanbhavan Staff | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विधानभवनातील कर्मचाऱ्याची कार केली चोरीला  

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   ...

दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगार गजाआड - Marathi News | The criminal in preparation for the robbery arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगार गजाआड

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच सशस्त्र आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तलवार, चाकूसारखी घातक शस्त्रेही जप्त करण्यात आली. ...

धक्कादायक! आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी - Marathi News | Shocking! robbery in economic offence wing police offier's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी

या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...