सातारा येथील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढलेला खड्डा मुजविण्यात आला असलातरी खडी व माती विस्कटल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे. भर रस्त्यातच अशी स्थिती असल्याने संबंधितांनी लक्ष देण्याची गरज आहे. ...
सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. ...
कोल्हापूर ते वेंगुर्ले हे अंतर कमी करणाऱ्या आंजीवडे घाट रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माणगाव खोऱ्याबरोबरच सिंधुदुर्गातील जनतेच्या वतीने महसूल तथा बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही केली होती. ...
कोणतेही नवे दुचाकी वाहन खरेदी केल्यास यापुढे त्यासोबत दोन हेल्मेट दिले जाणार आहे. परिवहन आयुक्तालयाने वाहन विक्रेत्यांना या संबंधीची सक्ती केली आहे. त्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देण्यात आला आहे. ...
जालना रोडला पर्याय म्हणून कैलासनगर ते एमजीएम रस्त्याच्या डांबरीकरण कामाची १३ कोटी ६७ लाख ८० हजार ८३१ रुपयांची निविदा गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली़ ए़ एस़ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले असून, १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याची म ...
अंगणेवाडीच्या जत्रेला नेहमीच विविध भागातून नागरिक मोठ्या संस्थेने येतात. त्यातच २६ जानेवारी आणि शनिवार आणि रविवार असा लागू आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी आमदारांनी खबरदारी घेतली आहे. ...
सातारा मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून असणारे हे खड्डे मुजविल्याने वाहन ...