लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रस्ते सुरक्षा

रस्ते सुरक्षा

Road safety, Latest Marathi News

नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग - Marathi News | Nagar-Solapur state highway became a deathbed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-सोलापूर राज्यमार्ग बनला मृत्युमार्ग

नगर-सोलापूर हा राज्यमार्ग की मृत्युमार्ग असा प्रश्न रस्त्याची अवस्था पाहिल्यानंतर पडतो. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. ...

रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडून देणार नाही - Marathi News | The funding for road works will not be reduced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडून देणार नाही

कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. ...

नगर-मनमाड महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग - Marathi News | Not a city-manmad highway but a deathbed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-मनमाड महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग

नगर- मनमाड महामार्गाचा तब्बल बारा वर्षांपासून खेळखंडोबा सुरू आहे. मजबुतीकरणानंतर अवघ्या चार वर्षांतच हा महामार्ग रामा इन्फ्रा कंपनीकडून सुप्रिमकडे हस्तांतरित झाला. ...

‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू - Marathi News | Solapur-Barshi road was finally repaired following the story of 'Lokmat' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘लोकमत’ च्या वृत्तानंतर अखेर सोलापूर-बार्शी रस्त्याची दुरुस्ती झाली सुरू

‘लोकमत’च्या वृत्तानंतर बांधकाम विभागाला आली जाग; गुळवंची, कारंबा परिसरातील रस्त्याच्या डागडुजीला प्रारंभ ...

विजापूर-गुहागरवरील खड्डे भरणार तरी कधी? - Marathi News | When to fill the pits on Vijapur-Guhagar? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विजापूर-गुहागरवरील खड्डे भरणार तरी कधी?

पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरण ...

खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती .... - Marathi News | No stone address .. No count for pits ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खडीचा नाही पत्ता.. खड्ड्यांची नाही गिनती ....

सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था: प्रवासाचे अंतर वाढले दुप्पट-तिप्पट; खेडोपाडी-राज्य महामार्गावर हीच तºहा; नागरिक- वाहनधारकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार ...

ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...! - Marathi News | O uncle ... not the asphalt; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!

इंडियन मॉडेल स्कूल ते सैफुल रस्ता बनला धोक्याचा : विद्यार्थ्यांनीच व्यक्त केली महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी ...

कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य - Marathi News | Drainage Empire on the Kanadashi Mainroad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनाशीच्या मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथील मेनरोडवर सांडपाण्याचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झालेले असून त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व अधिकारी वर्गाने दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांनामधून तीव्र संता ...