जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील जुनी शेमळी येथील सटाणा - मालेगाव रस्त्यावरील पुलाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात वाढ झाली असून दोन दिवसापासून दोन मोटारसायकलवरून एक महिला व एक पुरुष पडल्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. पुलाजवळील रहिवासी व गावातील ग ...
नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वास ...
Aurangabad Municipal Corporation महापालिका प्रशासनाने जुन्या शहरात २०११ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. त्यानंतर महापालिकेने २०१२ मध्ये या रस्त्यावर तब्बल ५ कोटी ६० लाख रुपये खर्च केले. ...
गडचांदूर परिसरात सध्या रोज छोट्या-मोठ्या अपघातामुळे काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. रोज होणाऱ्या अपघातांची मालिका पाहून ठाणेदार सत्यजित आम्ले यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. ...
राजुरा - कोरपना - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ बी ची अवस्था खड्ड्यांमुळे अत्यंत दयनीय झाली आहे. येथून प्रवास करणाऱ्या वाहतूकदारांना तारेवरची कसरत करावी लागत असून हे खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रणच असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. ...
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर काही दिवसांपासून माणिकखांब, बोरटेंभे, सारख्या विविध अपघातात काहींना जीव गमवावा लागला. खासदार हेमंत गोडसे यांचा अल्टिमेटम, मनसे व आदिवासी संघटनेने आंदोलनाचा दिलेला इशारा, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रस् ...