नाशिक- महापालिका हद्दीबाहेर असणा-या सावरखेड आणि गंगाव्हरे गावाच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा निधी बाजुलाच परंतु थेट परीसरातील वाईनरी आणि फार्म हाऊस उद्योजकांवर आर्थिक भार टाकण्यात येत आहेत. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी परीसरातीला वाईनरी आणि ...
खर्डे : खर्डे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोलथी नदीला दुथडी पाणी असल्यामुळे या नदीच्या पलीकडे असलेल्या आदिवासी वस्ती व शिवारातील नागरिकांची येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी याच ...
सिन्नर: तालुक्यात सुरु असलेल्या मुंबई-पुणे समृध्दी महामार्ग आणि सिन्नर-शिर्डी महामार्ग या दोन रस्त्यांच्या कामासाठी ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. या खराब झालेल्या रस्त्या ...
कंत्राटदाराने सुरुवातीपासूनच नियोजनशुन्य कारभार चालविला आणि प्रशासनाकडूनही त्याची पाठराखण करण्यात आली. दंड आकारणीसह चौकशी करुन काळ्या यादीत टाकण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाल्यावरही कार्यवाही झाली नसल्याने कामात काहीही सुधारणा झाली नाही. परिणामी शहरात ...
सिडको : विल्होळी ते चुंचाळे घरकुल योजने दरम्यान असलेल्यादोन किलोमीटरच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आमदार निधीसह लोकवर्गणीतून रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. ...
निफाड : नाशिक-औरंगाबाद या मार्गावरील पिंपळस (रामाचे) ते विंचूर या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सदरचे खड्डे त्वरीत बुजवण्याची मागणी निफाडकर ग्रामस्थांनी केली आहे. ...