लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळू माफियांना दणका! ३ लाखांची वाळू उपसा बोट नष्ट, महसूल विभागाची कारवाई - Marathi News | Sand mafia gets a blow on the first day of the New Year! Sand extraction boat worth 3 lakhs destroyed, Revenue Department takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळू माफियांना दणका! ३ लाखांची वाळू उपसा बोट नष्ट, महसूल विभागाची कारवाई

आरोपी फायबर बोट वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले होते ...

Video: येळकोट येळकोट जय मल्हार! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची हजेरी - Marathi News | Lakhs of devotees attend Jejuri on the occasion of Somvati Amavasya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: येळकोट येळकोट जय मल्हार! सोमवती अमावास्येनिमित्त जेजुरीत लाखो भाविकांची हजेरी

सदांनंदाचा जयघोष आणि भंडारा खोबर्‍याची मुक्त उधळण करत पालखीचे कऱ्हा नदीकडे प्रस्थान ...

मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस - Marathi News | Dead fish carcasses in Mula Mutha Pollution Control Board issues notice to Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

पुणे महापालिकेकडून दररोज दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडल्याने जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाला ...

Mula Mutha River: मुळा-मुठा नदीत मृत माशांचा खच..! पालिकेकडून तपास सुरु - Marathi News | Dead fish littering the Mula-Mutha river! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mula Mutha River: मुळा-मुठा नदीत मृत माशांचा खच..! पालिकेकडून तपास सुरु

पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले ...

Ujani Dam Water : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : उजनीतून आज २ हजार क्युसेक पाणी सोडणार - Marathi News | Ujani Dam Water : Good news for farmers: 2 thousand cusecs of water will be released from Ujani today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : उजनीतून आज २ हजार क्युसेक पाणी सोडणार

जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. आदेशाप्रमाणे विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. ...

मुळा-मुठा नदी पात्रात मृत माशांचा खच; नायडू मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी प्रक्रियेविना नदीत - Marathi News | Dead fish waste in Mula-Mutha river basin; Water from Naidu Sewage Treatment Project discharged into the river without treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठा नदी पात्रात मृत माशांचा खच; नायडू मैला शुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी प्रक्रियेविना नदीत

महापालिका किंवा राज्य शासनाकडून पर्यावरण कायद्याचे काटेकोर पालन करण्यासाठी यंत्रणा नाही ...

Sangli: शेरीनाल्याच्या ९३ कोटींच्या योजनेस हिरवा कंदील, सुधीर गाडगीळ यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis gave the green light to the Rs 93 crore project prepared by the Sangli Municipal Corporation to prevent pollution of the Krishna River | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: शेरीनाल्याच्या ९३ कोटींच्या योजनेस हिरवा कंदील, सुधीर गाडगीळ यांच्या मागणीस मुख्यमंत्र्यांचा प्रतिसाद

विकास आराखड्याबाबतही चर्चा ...

साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले - Marathi News | Soapy water causes foaming in Pavana; Samples of polluted water in the river sent for testing | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साबणाच्या पाण्यामुळे फेसाळतेय पवना; नदीतील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले

‘डिटर्जंट आणि साबणाच्या पाण्यामुळे नदी फेसाळत आहे, असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...