मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्व नदी-नाल्यांना पूर आला असताना एका अरुंद पुलावरून एसटी महामंडळाची एशियाड बस नाल्याच्या पाण्यात कोसळली. गावकऱ्यांच्या तत्परतेने या बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर ...
इंझोरी: जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या नद्यांत समाविष्ट असलेली अडाण नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीवरील अडाण प्रकल्पही काठोकाठ भरला आहे. ...
ग्रामपंचायत अतर्गत असलेल्या मेरखेडा येथील वंसता रामदास क्षीरसागर वय ५५ हे शुक्रवारी सकाळी पूर्णा नदीच्या पाण्यात वाहून गेले. तब्बल सहा तासांपासुन शोधकार्य केल्या नंतरही त्यांचा शोध लागला नाही. ...
पिंपरी-चिंचवड परिसरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, कंपन्यांचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडणा-यांवर कडक कारवाई करावी ...
कलेच्या माध्यमातून समाजासाठी व पर्यावरणासाठी काही तरी करण्याचा ध्यास घेऊन नदी संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘जीवित नदी’ या संस्थेला त्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे. ...
तब्बल २५ दिवसांच्या विश्रांतीनंतर सलग ३० तास झालेल्या संततधार पावसामुळे पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधारा ७५ टक्के तर सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा १०० टक्के भरला असून पूर्णा, दुधना, थुना या नद्या चालू वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरुन वा ...
बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थ ...