लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नदी

नदी, मराठी बातम्या

River, Latest Marathi News

साहेब, पूल कधी बांधाल होsss... १ महिन्याच्या बाळांतीणीचा बाळासह नदीतून प्रवास - Marathi News | Sir, when will you build the bridge hosss... 1 month old baby traveling through the river with a toddler | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साहेब, पूल कधी बांधाल होsss... १ महिन्याच्या बाळांतीणीचा बाळासह नदीतून प्रवास

मोहोळ तालुक्यातील भोगावती-नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला असून नदीमध्ये सध्या कमरेएवढे पाणी आहे. ...

हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास - Marathi News | Gadchiroli | The life-threatening journey of the citizens of twenty villages across the Pranhita river | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हा वनवास केव्हा संपणार? वीस गावांतील नागरिकांचा अद्यापही प्राणहिता नदीतून जीवघेणा प्रवास

दरदिवशी शेकडाे नागरिक तेलंगणात करतात ये-जा ...

बाणगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | A youth who went swimming in the Banganga river drowned in the lake | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाणगंगा नदीत पोहण्यास गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

पद्मावती मंदिरा समोरील बाणगंगा नदीत जास्त पाणी असलेल्या डोहाजवल पोहण्यासाठी गेले होते. ...

वर्ध्यातील 'धाम'च्या जल साक्षीने होणार ७५ नद्यांची परिक्रमा; राज्यातील ११० स्वयंसेवक घेणार प्रशिक्षण - Marathi News | A river circumambulation initiative with the intention of turning 75 rivers of the state into nectar channels | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील 'धाम'च्या जल साक्षीने होणार ७५ नद्यांची परिक्रमा; राज्यातील ११० स्वयंसेवक घेणार प्रशिक्षण

नद्यांना अमृत वाहिन्या बनविण्याचा मानस ...

इरई नदीच्या लाल-निळ्या रेषेची नव्याने पडताळणी - Marathi News | Re-verification of the red-blue line of the Irai River | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निळ्या रेषेने ४५० हेक्टर बाधित : एमआर-सॅट यंत्रणेचे सहकार्य

चंद्रपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. जमिनीच्या किमती वाढल्याने अनेकांनी मिळेल त्या ठिकाणी कमी दरात जागा घेतल्या. काहींनी अतिक्रमण करून घरे बांधली. इरई नदी परिसराला लागून तयार झालेल्या वसाहती हा त्याचाच भाग असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांकडून ...

पुण्यातील डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; मृतदेह फेकला नदीपात्रात - Marathi News | Murder of laundry driver in Pune Deccan area The body was thrown into the river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डेक्कन परिसरात लॉन्ड्री चालकाचा खून; मृतदेह फेकला नदीपात्रात

नदीपात्रात मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ...

पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू, चंद्रपूर दाताळा येथील घटना - Marathi News | Two friends who went swimming drowned, an incident in Chandrapur Datala | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोहायला गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू, चंद्रपूर दाताळा येथील घटना

रोहन व गौरव हे दोन जीवलग मित्र होते. चंद्रपूर जिल्हा स्टेडियमसमोरील लोकमान्य टिळक विद्यालयात ते दहाव्या वर्गात शिकत होते. ...

राज्यभरातील ७५ नद्यांना 'अमृत वाहिनी' बनविण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश - Marathi News | Efforts to make 75 rivers across the state Amrut Vahini, including three rivers in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यभरातील ७५ नद्यांना 'अमृत वाहिनी' बनविण्याचा प्रयत्न, सांगली जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘चला, जाणूया नदीला’ महोत्सव साजरा होणार ...