लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IND vs SA 1st T20I Live : रिषभ पंतने मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम, ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन  - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : Rishabh Pant become second youngest player to lead team India in T20I, South Africa won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम, ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन 

रिषभने मैदानावर उतरताच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचा विक्रम मोडला. ...

IND vs SA 1st T20I Live : KL Rahulची माघार, इशान किशनसह सलामीला कोण उतरणार?; भारताची Playing XI अशी असणार! - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : India Playing XI, KL Rahul ruled out, Ishan Kishan and Ruturaj Gaikwad set to open in todays match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahulची माघार, इशान किशनसह सलामीला कोण उतरणार?; भारताची Playing XI अशी असणार!

India vs South Africa 1st T20I Live : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ...

Rishabh Pant-Isha Negi: रिषभ पंत कर्णधार होताच गर्लफ्रेंड ईशा नेगीनं शेअर केला स्पेशल मेसेज... - Marathi News | rishabh pant girlfriend isha negi post team india captain ind vs sa t20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत कर्णधार होताच गर्लफ्रेंड ईशा नेगीनं शेअर केला स्पेशल मेसेज...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेची सुरुवात आजपासून होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये आज पहिला ट्वेन्टी-२० सामना होत आहे. ...

IND vs SA T20I : पहिल्या ट्वेंटी-20 पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार बदलला; लोकेश राहुलचा पत्ता कट झाला, कुलदीप यादवही माघारी परतला - Marathi News | Breaking: KL Rahul and Kuldeep Yadav is ruled out of India vs South Africa T20I series owing to injury, Rishabh Pant to lead the side   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या ट्वेंटी-20 पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार बदलला; लोकेश राहुल, कुलदीप यादव यांची माघार

India vs South Africa T20I : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ...

Rishabh Pant India vs South Africa T20: मी विकेटकिपर का झालो? रिषभ पंतने सांगितला रंजक किस्सा - Marathi News | Indian Cricket team Vice Captain Rishabh Pant tells the story of why he became wicket keeper in his career also adds his father experience IND vs SA T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: मी विकेटकिपर का झालो? रिषभ पंतने सांगितला रंजक किस्सा

आफ्रिका मालिकेत रिषभवर उपकर्णधार पदाची जबाबदारी ...

Rishabh Pant Captaincy: "रिषभ पंतची कप्तानी अत्यंत वाईट; फलंदाजीतही दिसतो अहंकार"; टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत - Marathi News | Rishabh Pant Captaincy is very bad his Batting has ego loses wicket carelessly Former Indian Cricketer angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रिषभ पंतची कप्तानी अत्यंत वाईट; बॅटिंगमध्येही दिसतो अहंकार"; माजी खेळाडू संतापला

पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली साखळी फेरीतच बाद ...

पंत शंभर कसोटी खेळल्यास विक्रम घडेल : सेहवाग - Marathi News | If Pant plays 100 Tests, record will be set: Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत शंभर कसोटी खेळल्यास विक्रम घडेल : सेहवाग

कसोटीत दोन तिहेरी शतकांची नोंद करणारा भारताचा एकमेव फलंदाज अशी सेहवागची दुसरी ओळख ...

...तर रिषभ पंतला संपूर्ण देश विसरुन जाईल; वीरेंद्र सेहवागचं खळबळजनक विधान! - Marathi News | no one will remember rishabh pant if he not play 100 plus test virender sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर रिषभ पंतला संपूर्ण देश विसरुन जाईल; वीरेंद्र सेहवागचं खळबळजनक विधान!

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं केलेल्या खळबळजनक विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. ...