लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का? - Marathi News | Free for a babysitting gig? Bonnie Paine tells Rishabh Pant to look after kids again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का?

बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ...

रोहित शर्माला हवाय 'बेबी सीटर'; रिषभ पंतची ट्विटरवरून उडवली टर - Marathi News | India vs Australia : Rohit Sharma ask Rishabh Panti for baby sitting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला हवाय 'बेबी सीटर'; रिषभ पंतची ट्विटरवरून उडवली टर

India vs Australia : भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. ...

रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे - Marathi News | Rishabh Pant's tops MS Dhoni in latest ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे

सिडनी कसोटीत खणखणीत शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आणखी एक पराक्रम नावावर केला आहे. ...

Ind vs Aus : रिषभ पंत म्हणजे दुसरा गिलख्रिस्ट, पॉन्टिंगकडून स्तुती - Marathi News | Ind vs Aus: Rishabh Pant is the second Gilchrist, praising Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : रिषभ पंत म्हणजे दुसरा गिलख्रिस्ट, पॉन्टिंगकडून स्तुती

पंत जर भारताच्या कसोटी संघात कायम राहीला तर त्याला बीसीसीआयला आपल्या करारश्रेणीमध्ये सामावून घेऊ शकते. ...

Ind vs Aus : रिषभ पंतपुढे आता बीसीसीआय झुकणार... - Marathi News | Ind vs Aus: now BCCI will contract with Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : रिषभ पंतपुढे आता बीसीसीआय झुकणार...

बीसीसीआयने 2017-18 साली पंतबरोबरही करार केला होता. पण त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याबरोबरचा करार रद्द केला होता. ...

Ind vs Aus : रिषभ पंतने मैदानात केला हा खतरनाक स्टंट, व्हीडीओ झाला वायरल - Marathi News | Ind vs Aus: Rishabh Pant made a dangerous stunt on the field, VIDEO became viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : रिषभ पंतने मैदानात केला हा खतरनाक स्टंट, व्हीडीओ झाला वायरल

ड्रिंक्स ब्रेक सुरु असताना WWE स्टार शॉन माइकलच्या स्टाइलमध्ये पंतने एक स्टंट केला आहे. ...

Ind vs Aus 4th test: दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24 - Marathi News | Ind vs Aus 4th test: दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus 4th test: दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे 598 धावांची आघाडी, ऑस्ट्रेलिया बिनबाद 24

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि ... ...

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली पत्रकाराच्या फोनवरून 'ही' गोष्ट - Marathi News | Ind vs Aus: When the captain of Australia speaks on a phone call of a journalist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने केली पत्रकाराच्या फोनवरून 'ही' गोष्ट

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने रिषभ पंतवर स्लेजिंग केल्यानंतर एक मजेशीर गोष्ट केली आहे. ...