लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
मधमाशांच्या हल्ल्यामुळे क्रिकेट सामना थांबला, रिषभ पंत, लोकेश राहुल बचावले - Marathi News | Cricket match stopped due to bee attacked, Rishabh Pant, Lokesh Rahul escaped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मधमाशांच्या हल्ल्यामुळे क्रिकेट सामना थांबला, रिषभ पंत, लोकेश राहुल बचावले

भारत A आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील सामना मधमाशांच्या हल्ल्यामुळे पंधरा मिनिटे थांबवण्यात आला. ...

बेबीसीटर पंत ठरला चॅम्पियन, आयसीसीने काढलेले कार्टुन झाले वायरल - Marathi News | Champion babysitter and champion cricketer, cartoon drawn by ICC get viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेबीसीटर पंत ठरला चॅम्पियन, आयसीसीने काढलेले कार्टुन झाले वायरल

पुरस्कार जाहीर केल्यावर आयसीसीने एक कार्टुन आपल्या ट्विटरवर पोस्ट केले आहे आणि हे कार्टुल चांगलेच वायरल झाले आहे. ...

भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतचा आयसीसीकडून गौरव, जाहीर केला 'हा' पुरस्कार  - Marathi News | Rishabh Pant honored by the ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतचा आयसीसीकडून गौरव, जाहीर केला 'हा' पुरस्कार 

आयसीसीने गौरव केल्यानंतर यष्टिरक्षक रिषभ पंत पुन्हा चर्चेत आला आहे. ...

वर्ल्ड कपसाठी तयार राहा! आघाडीला पर्याय म्हणून 'या' दोन फलंदाजांना सूचना - Marathi News | Rishabh Pant, Ajinkya Rahane in contention for top order spots at 2019 World Cup, Source | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपसाठी तयार राहा! आघाडीला पर्याय म्हणून 'या' दोन फलंदाजांना सूचना

ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक वन डे मालिका विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला आहे. मे-जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ...

रोहित शर्माच्या मुलीचा 'बेबी सीटर' होण्यास रिषभ पंत तयार, युजवेंद्र चहलला काढला चिमटा - Marathi News | Rishabh Pant replies to Rohit Sharma's 'babysitting' request | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या मुलीचा 'बेबी सीटर' होण्यास रिषभ पंत तयार, युजवेंद्र चहलला काढला चिमटा

भारतीय यष्टिरक्षक रिषभ पंत हा बेबी सीटर म्हणून सध्या चांगलाच चर्चेत आहे. ...

ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का? - Marathi News | Free for a babysitting gig? Bonnie Paine tells Rishabh Pant to look after kids again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसी कर्णधाराच्या पत्नीनं रिषभ पंतला पुन्हा विचारलं, बेबी सीटिंग करशील का?

बॉक्सिंग डे कसोटीपासून सुरू झालेला बेबी सीटिंचा किस्सा अजूनही कायम आहे. ...

रोहित शर्माला हवाय 'बेबी सीटर'; रिषभ पंतची ट्विटरवरून उडवली टर - Marathi News | India vs Australia : Rohit Sharma ask Rishabh Panti for baby sitting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला हवाय 'बेबी सीटर'; रिषभ पंतची ट्विटरवरून उडवली टर

India vs Australia : भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवला. ...

रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे - Marathi News | Rishabh Pant's tops MS Dhoni in latest ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा पराक्रम, फारुख इंजीनियर यांच्याशी बरोबरी, धोनीला टाकलं मागे

सिडनी कसोटीत खणखणीत शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आणखी एक पराक्रम नावावर केला आहे. ...