लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
India vs Australia: ऋषभ पंतने मिळालेली सुवर्णसंधी गमावली - Marathi News | India vs Australia: Rishabh Pant lost to the gold medal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia: ऋषभ पंतने मिळालेली सुवर्णसंधी गमावली

अनुभवी महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीमध्ये ऋषभ पंतकडे एक सुवर्ण संधी होती स्वत:ला सिद्ध करण्याची. पण यामध्ये तो अपयशी ठरला. ...

India vs Australia : संघात नसतानाही मैदानावर 'धोनी... धोनी...'चा गजर होतो तेव्हा... - Marathi News | India vs Australia : Mohali crowd chants “Dhoni, Dhoni” after Rishabh Pant's sloppy glovework | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : संघात नसतानाही मैदानावर 'धोनी... धोनी...'चा गजर होतो तेव्हा...

India vs Australia : मोहाली येथील क्रिकेट स्टेडियमने रविवारी ऐतिहासिक सामन्याचा थरार अनुभवला. ...

India vs Australia : धोनीच्या अनुपस्थितीत पंतनं संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणी - Marathi News | India vs Australia: Twitterati roasts Rishabh Pant with MS Dhoni reminder for failed chances; appeal for Dinesh Karthik in WC team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : धोनीच्या अनुपस्थितीत पंतनं संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणी

India vs Australia: अॅश्टन टर्नरची फटकेबाजी त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथा वन डे सामना जिंकला. ...

India vs Australia 4th ODI: महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या कामगिरीकडे नजर - Marathi News | India vs Australia 4th ODI: In the absence of Mahendra Singh Dhoni, look at Rishabh Pant's performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 4th ODI: महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतच्या कामगिरीकडे नजर

ऑसीविरुद्ध विजयी आघाडी घेण्यास भारत उत्सुक ...

‘गब्बर’ची घसरण, पंतला बढती - Marathi News |  GABBER'S DEATH, PETL GROWTH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘गब्बर’ची घसरण, पंतला बढती

सलामीचा वरिष्ठ फलंदाज शिखर धवन ऊर्फ गब्बर याला बीसीसीआयने खेळाडूंच्या केंद्रीय करारातील नव्या यादीत अ प्लस श्रेणीतून बाहेर केले आहे. ...

बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्ये धोनी आणि रिषभ पंतची बरोबरी - Marathi News | ms Dhoni and Rishabh Pant are equal in the BCCI annual contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्ये धोनी आणि रिषभ पंतची बरोबरी

बीसीसीआय 'ए+' या गटातील खेळाडूंनी वार्षिक सात कोटी रुपये देते. ...

India vs Australia : तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात येऊ शकतात दोन खेळाडू, जाणून घ्या... - Marathi News | India vs Australia: Two players, who can come to the Indian squad for the third ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात येऊ शकतात दोन खेळाडू, जाणून घ्या...

विश्वचषक स्पर्धा पाहता संघात हे दोन बदल करण्यात येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...

India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता - Marathi News | India vs Australia: MS Dhoni suffers injury scare ahead of India-Australia 1st ODI at Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia : महेंद्रसिंग धोनीला दुखापत, पहिल्या सामन्यातील समावेशाबाबत संदिग्धता

India vs Australia: महेंद्रसिंग धोनीकडे भारतीय संघाचे कर्णधारपद नसले तरी संघात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. ...