लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
IPL 2019 : समालोचकांच्या कंपनीतील सात खेळाडू आयपीएलमध्ये, बीसीसीआयच्या कारवाईवर नजर - Marathi News | IPL 2019: The seven players in the critics' company in the IPL, look at BCCI's action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : समालोचकांच्या कंपनीतील सात खेळाडू आयपीएलमध्ये, बीसीसीआयच्या कारवाईवर नजर

यापूर्वी बीसीसीआयने सुनील गावस्कर यांना दणका दिला होता. ...

IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला! - Marathi News | IPL 2019 : Rishabh Pant pranks Rohit Sharma after the Kotla clash; almosts succeeds in his attempt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : खोडी उगी काढली... पंतने रोहितशी आधी हात मिळवला, नंतर पायात पाय घातला!

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या संघाने बाजी मारली. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांनाही मिळू शकते वर्ल्डकपमध्ये संधी - Marathi News | ICC World Cup 2019: Rishabh Pant and Ambati Rayudu can also get a chance in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू यांनाही मिळू शकते वर्ल्डकपमध्ये संधी

आता पंत आणि रायुडू यांना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

ICC World Cup 2019 : मी धोनीचा 'First Aid Kit', वर्ल्ड कप संघातील निवडीनंतर कार्तिकची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2019 : With MS Dhoni in team, I'm just a small first-aid kit, says Dinesh karthik  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मी धोनीचा 'First Aid Kit', वर्ल्ड कप संघातील निवडीनंतर कार्तिकची प्रतिक्रिया

ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वन डे वर्ल्ड कप संघात स्थान... ...

ICC World Cup 2019 : पंतला वगळल्याचे दुःख नाही, पण 'या' खेळाडूवर अन्याय का?- गंभीर - Marathi News | ICC World Cup 2019 : Ambati Rayudu's World Cup snub more heartbreaking than Rishabh Pant's exclusion: Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पंतला वगळल्याचे दुःख नाही, पण 'या' खेळाडूवर अन्याय का?- गंभीर

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे 15 शिलेदार वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर... - Marathi News | ICC World Cup 2019: Rishabh Pant omission from world cup team may be helpful for his career, read how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बरं झालं रिषभ पंतला वर्ल्ड कपसाठी नाही निवडलं, नाहीतर...

भारताच्या वर्ल्ड कप संघात न झालेला समावेश रिषभ पंतच्या कारकिर्दीसाठी फायद्याचा ठरू शकतो.  ...

ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वर्ल्ड कपची बस पकडता आली, पण... - Marathi News | ICC World Cup 2019: Dinesh Karthik finally get entry into world cup squad after miss 2011 and 2015 Wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वर्ल्ड कपची बस पकडता आली, पण...

ICC World Cup 2019: समितीने निवडलेल्या या संघात दिनेश कार्तिकची निवड ही सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. ...

ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली - Marathi News | ICC World Cup 2019: Dinesh Karthik or Rishabh Pant ... Karthik has got an opportunity on the basis of experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली

पंत हा संघात निवडल्या गेला असता मात्र दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला. ...