लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev say BCCI Should call Ajinkya Rahane for Shikhar Dhawan’s replacement in India squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनला रिप्लेसमेंट म्हणून 'या' मराठमोळ्या खेळाडूला बोलवा; कपिल देव यांची मागणी

ICC World Cup 2019: शिखर धवनला झालेली दुखापत ही भारतीय संघाच्या वर्ल्ड कप मोहीमेला बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार? - Marathi News | ICC World Cup 2019 : Rishabh Pant to take the flight to England, for the Shikhar Dhawan replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनच्या दुखापतीनंतर 'हा' खेळाडू इंग्लंडसाठी रवाना; पाकविरुद्ध खेळणार?

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला मंगळवारी मोठा धक्का बसला. अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवनला तीन आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनच्या जागी रीषभ पंतला संधी द्या, सुनील गावस्कर यांचे मत - Marathi News | ICC World Cup 2019: Give Rishabh Pant an opportunity to replace Shikhar Dhawan, Sunil Gavaskar's opinion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनच्या जागी रीषभ पंतला संधी द्या, सुनील गावस्कर यांचे मत

गावस्कर यांच्याबरोबर पीटरसननेही पंतला संधी द्यावी, असेच मत व्यक्त केले आहे. ...

ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर - Marathi News | ICC World Cup 2019: 'These' players may get chance for replace Shikhar Dhawan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर

डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आवड्यासांठी संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. ...

Yuvraj Singh's Retirement: 'या' खेळाडूमध्ये युवी पाहतो स्वतःची छबी! - Marathi News | Yuvraj Singh's Retirement: Yuvraj singh sees himself in Rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yuvraj Singh's Retirement: 'या' खेळाडूमध्ये युवी पाहतो स्वतःची छबी!

Yuvraj Singh's Retirement:आपल्या तडाखेबाज खेळीनं क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या युवराज सिंगनं सोमवारी आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...

ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या - Marathi News | ICC World Cup 2019: India's World Cup squad unchanged, Chief selector MSK Prasad declares Kedar Jadhav fit for the mega event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघात बदल नाही, केदारच्या तंदुरुस्तीनं अनेकांच्या आशा मावळल्या

ICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संभाव्य 15 जणांच्या चमूत बदल होणार नसल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ...

रिषभ पंत विश्वचषकाच्या संघात का नाही, सांगतोय विराट कोहली - Marathi News | Why is Rishabh Pant not in the World Cup, says Virat Kohli? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत विश्वचषकाच्या संघात का नाही, सांगतोय विराट कोहली

कुठल्याही भारतीय यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम रिषभ पंतनं करून दाखवला आहे. ...

IPL 2019: विराट कोहलीला ठेवलं संघाबाहेर, अनिल कुंबळेनं काढला राग? - Marathi News | IPL 2019: Virat Kohli kept out of team, Anil Kumble select dream team from IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019: विराट कोहलीला ठेवलं संघाबाहेर, अनिल कुंबळेनं काढला राग?

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगचा 12वा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या रविवारी यंदाचा आयपीएल चषक कोण उंचावेल हे स्पष्ट होईल. ...