लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

Rishabh Pant News in Marathi | रिषभ पंत मराठी बातम्या, मराठी बातम्या

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
बाप हा बापच असतो; धोनी आणि पंतबद्दल निवड समिती अध्यक्षांचा षटकार - Marathi News | the selection committee chairman talk about ms dhoni and rishabh pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप हा बापच असतो; धोनी आणि पंतबद्दल निवड समिती अध्यक्षांचा षटकार

पंत हा धोनीचा पर्याय आहे, असे लोकांच्या मनावर बिंबवण्यात आले. ...

धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद - Marathi News | Pant represses in the name of overcoming Dhoni's deficiency - MSK Prasad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची उणीव भरुन काढण्याच्या नादात पंतवर आले दडपण, एमएसके प्रसाद

‘स्वत:ला महेंद्रसिंग धोनीचा उत्तराधिकारी मानून त्याची उणीव भरुन काढण्याच्या प्रयत्नात रिषभ पंत याने स्वत:वर नको ते दडपण ओढवून घेतले,’ ...

Video : रिषभ पंतचा अपयशाचा पाढा कायम; विचित्र फटका मारण्याच्या नादात दांडी गुल - Marathi News | Syed mushtaq ali trophy match: Rishabh Pant’s Horrible Shot To Be Dismissed As He Fails Again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रिषभ पंतचा अपयशाचा पाढा कायम; विचित्र फटका मारण्याच्या नादात दांडी गुल

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या डे नाइट कसोटी सामन्यात बाकावर बसलेल्या रिषभ पंतला फॉर्म मिळवण्यासाठी टीम इंडियानं रिलीज केलं. ...

Ind vs Ban, Day Night Test: रिषभ पंतला टीम इंडियानं रिलीज केलं; राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भारतला बोलावलं - Marathi News | India vs Bangadesh Day Night Test Match; Rishabh Pant released by Team India, KS Bharat named cover for Wriddhiman Saha | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Ban, Day Night Test: रिषभ पंतला टीम इंडियानं रिलीज केलं; राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भारतला बोलावलं

India vs Bangladesh Day Night Test Match: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी नाट्यमय वळण आले आहे. ...

एकही सामना न खेळवता 'या' खेळाडूला दिला भारतीय संघातून डच्चू - Marathi News | Without giving a single match, this player was given a dugout from the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकही सामना न खेळवता 'या' खेळाडूला दिला भारतीय संघातून डच्चू

एकही सामना न खेळवता त्याला डच्चू देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. ...

टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत! - Marathi News | Team India test young player for 2020 T20I world cup; but this fifteen players will see in final squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात कितीही प्रयोग करा; ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळणारे पंधरा खेळाडू ठरलेत!

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघ लगेचच 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. ...

बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकूनही 'या' भारतीय खेळाडूंची उडू शकते दांडी - Marathi News | Despite winning the series against Bangladesh, 'these' Indian players can out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकूनही 'या' भारतीय खेळाडूंची उडू शकते दांडी

विजयानंतरही भारतीय संघातील काही खेळाडूंची दांडी उडू शकते, असे म्हटले जात आहे. ...

रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर - Marathi News | Will Rishabh Pant gets a chance again, read what Sunil Gavaskar said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतला पुन्हा संधी मिळणार का, वाचा काय म्हणाले सुनील गावस्कर

भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत हा पुन्हा एकदा बांगलादेशविरुद्धच्या सामन्या अपयशी ठरला. त्यामुळे आता पंतला किती संधी द्यायच्या, असा प्रश्न आता चाहते विचारायला लागले आहेत. ...