लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माहिती अधिकार

माहिती अधिकार, मराठी बातम्या

Right to information act, Latest Marathi News

मंत्रालय ते पोलिस चौकी येणार आता माहिती अधिकारात - Marathi News | Right to Information will now come under Mantralaya and Police Station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मंत्रालय ते पोलिस चौकी येणार आता माहिती अधिकारात

आता राज्यातील सर्व क्षेत्रीय कार्यालये, महामंडळे व अधिनस्त कार्यालये टप्प्याटप्प्याने पोर्टलवर जोडली जाणार आहेत. यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्थापन केला आहे. ...

पोटगीसाठी पतीचे उत्पन्न किती ते सांगा, केंद्रीय माहिती आयोगाचे प्राप्तिकर विभागाला निर्देश - Marathi News | Tell the husband's income for alimony, Central Information Commission directs Income Tax Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटगीसाठी पतीचे उत्पन्न किती ते सांगा, केंद्रीय माहिती आयोगाचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Alimony News: पत्नीला तिच्या पतीच्या निव्वळ करपात्र उत्पन्न आणि एकूण उत्पन्नाची माहिती देण्यात यावी, जेणेकरून ती पोटगीची प्रक्रिया पुढे नेऊ शकेल, असे निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. ...

एका व्यक्तीने दाखल केले तब्बल ९ हजार अपील ! नाशिक खंडपीठाने अर्जदाराला सुनावले - Marathi News | One person filed as many as 9 thousand appeals! Nashik bench heard the applicant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एका व्यक्तीने दाखल केले तब्बल ९ हजार अपील ! नाशिक खंडपीठाने अर्जदाराला सुनावले

Amravati : पारदर्शक प्रशासनासाठी निर्माण केलेल्या माहिती अधिकाराचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बीड येथील एका व्यक्तीने तब्बल ९ हजार अपील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक खंडपीठाकडे दाखल केले. ...

महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली - Marathi News | maharashtra tops the country but right to information is incomplete more than four lakh appeals are pending | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली

माहितीचा अधिकार कायदा लागू होऊन दोन दशके उलटली असली तरी अंमलबजावणीतली पारदर्शकता आणि गती दोन्ही घटताना दिसत आहेत. ...

RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप - Marathi News | RTI scammers' game is over now! 10 thousand appeals rejected; State Information Commission's pressure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप

विशिष्ट लोकच सराईतासारखे हजारो अपील माहिती आयोगाकडे करत असल्याचे निदर्शनास ...

एकाच अपिलार्थीने केली RTI ची ८१ अपिले; राज्य माहिती आयोगाने सर्वच फेटाळली - Marathi News | A single appellant filed 81 RTI appeals; State Information Commission rejected all of them | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकाच अपिलार्थीने केली RTI ची ८१ अपिले; राज्य माहिती आयोगाने सर्वच फेटाळली

मोठ्या संख्येने प्राप्त झालेल्या अर्जांचा विपरीत परिणाम दैनंदिन शासकीय कामकाजावर होऊन सर्वसामान्य नागरिकांना नैसर्गिक न्याय देता येणे शक्य होत नाही. ...

माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली - Marathi News | Konkan Bench of the State Information Commission Right to Information Act | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माहिती अधिकार अपिलांवरील सुनावणी आता सर्वांसाठी खुली

RTI: कोकण खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय  ...

१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते? - Marathi News | know about how much does indian railways earn from vande bharat train | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?

Vande Bharat Train Income: भारतात सर्वांधिक लोकप्रिय झालेल्या वंदे भारत ट्रेनमधून भारतीय रेल्वेची किती कमाई होते, याबाबतची माहिती अधिकारात माहिती देण्यात आली. ...