NA bigarsheti parvangi महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील ४१ ते ४७ आणि १०८ ते १२० ही कलमेच रद्द करण्यात आली आहेत. त्यासंदर्भात राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले आहे. ...
bhukarmapak result 2026 भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील ९०३ पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ३०) जाहीर करण्यात आला. ...
panand raste yojana ग्रामीण भागातील दळणवळण सुलभकरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने'च्या कामांना वेग आला आहे. ...
pot hissa mojani राज्यातील कोट्यवधी भूखंडांना आता भूआधार क्रमांक मिळणार असून, यासाठी राज्यातील सर्व सर्व्हे क्रमांकांमध्ये तसेच गटांमध्ये तयार झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ...
भूमी अभिलेख विभागाच्या जमीन मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या "ई मोजणी व्हर्जन दोनमध्ये अर्ज करताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने स्वतःहून पुढाकार घेतला आहे. ...