लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Divided more owner farmers registration will now be done on Satbara; What is the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सातबाऱ्यावर होणार आता पोटहिस्स्याची नोंद; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

satbara update राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. ...

तुकडाबंदी हटणार, होणार ‘रान’ मोकळे; कायदा शिथिल केल्याने लाखो शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Fragmentation ban will be lifted, 'Land' will be free; Relaxation of law will bring relief to lakhs of farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुकडाबंदी हटणार, होणार ‘रान’ मोकळे; कायदा शिथिल केल्याने लाखो शेतकऱ्यांना दिलासा

राज्य मुद्रांक विभागाने १२ जुलै २०२१ पासून तुकडाबंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे एनए-४४ वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्रीवर बंधने आली. ...

तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Revenue Minister's big announcement regarding the land fragmentation law; Who will benefit? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर

Tukadebandi Kayada जमिनीच्या कायदेशीर मालकीपासून वंचित असलेल्या ५० लाख नागरिकांना मालकी मिळू शकेल. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा बुधवारी केली. ...

फुलंब्रीतील गट १७ मधील बोगसगिरी प्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित - Marathi News | The then Mandal officer and Talathi were suspended in the case of fraud in Group 17 of Phulambri | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :फुलंब्रीतील गट १७ मधील बोगसगिरी प्रकरणी तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

फुलंब्रीतील गट १७ मधील प्रकरणावर विधानसभेत लक्षवेधी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कठोर कारवाई ...

भूमी अधिग्रहणाचा मावेजा थकवल्याने माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील साहित्य जप्त  - Marathi News | Materials seized from Majalgaon sub-divisional office due to land acquisition scam | Latest beed News at Lokmat.com

बीड :भूमी अधिग्रहणाचा मावेजा थकवल्याने माजलगावच्या उपविभागीय कार्यालयातील साहित्य जप्त 

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील टेबल, खुर्ची, कॉम्प्यूटर, बॅटऱ्या आदि साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. ...

Tukda Bandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर - Marathi News | Agricultural Land Fragmentation Act likely to be repealed; What will be the decision? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर

Tukda Bandi Kayda : पुणे, ठाणे पिंपरीसारख्या शहरीकरण जास्त झालेल्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरात शेती क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करावा. ...

पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Farmers will get back 'those' lands by paying five percent of the donation; know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाच टक्के नजराणा भरून 'त्या' जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार; जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र अधिनियमन १९६६ कायद्याच्या कलम २२० नुसार ज्यांनी १२ वर्षात कर्जाची परतफेड केली, त्या मूळ मालकांना जमीन परत करण्यात येणार आहे. ...

बक्षीस देणाऱ्या सालारजंगसोबतचे नाते सिद्ध करण्यास सांगताच भुमरेंच्या चालकाचा 'बीपी' वाढला! - Marathi News | The Bhumre driver's 'BP' increased as soon as he was asked to prove his relationship with the reward giver, Salarjung! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बक्षीस देणाऱ्या सालारजंगसोबतचे नाते सिद्ध करण्यास सांगताच भुमरेंच्या चालकाचा 'बीपी' वाढला!

लेटर कॉन्स्पीरसी : रुग्णालयात भरती, डॉक्टरांचे दोन पानी पत्र वकिलामार्फत आर्थिक गुन्हे शाखेत पोहोचले ...