लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

RBI चा निर्णय, एटीएममधून हद्दपार होतेय 2 हजार रुपयांची नोट - Marathi News | RBI decision to withdraw ATMs from Rs 2,000 note in kanpur | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI चा निर्णय, एटीएममधून हद्दपार होतेय 2 हजार रुपयांची नोट

Reserve Bank of India Update : आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) छोट्या शहरांमधील एटीएम मधून 2000 रुपयांच्या नोटांचे स्लॉट (कॅसेट) काढले आहेत. ...

सहकारी बँकांसह देशातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित, शक्तिकांत दास यांची ग्वाही - Marathi News | Secure the banking sector of the country along with co-operative banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांसह देशातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित, शक्तिकांत दास यांची ग्वाही

सहकारी बँकांसह देशातील बँकिंग क्षेत्र सुरक्षित आहे. केवळ एका सहकारी बँकेतील घटनेमुळे संपूर्ण बँकिंग क्षेत्राला बोल लावणे योग्य नाही, असे स्पष्ट प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी केले. ...

खूशखबरः RBIचं दिवाळी गिफ्ट, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात - Marathi News | rbi cut repo rate by 25 basis points for fifth time in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबरः RBIचं दिवाळी गिफ्ट, रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात

सुस्तावलेल्या अर्थ व्यवस्थेला चालना देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी पाचव्यांदा रेपो रेटमध्ये कपात केलेली आहे. ...

PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा आणखी वाढवली! - Marathi News | 25,000 rupees can be withdrawn from account holders of PMC Bank; RBI gives relief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PMC बँकेच्या खातेदारांना मोठा दिलासा, पैसे काढण्याची मर्यादा आणखी वाढवली!

आरबीआयने सुरुवातीला बँकेतून खातेधारकांना केवळ 1 हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती. त्यानंतर ही मुभा वाढवून 10 हजार रुपये करण्यात आली होती. ...

Yes Bank आर्थिक डबघाईला; राणा कपूर यांनी 510 कोटींना विकले शेअर्स - Marathi News | Financial crisis bank economy npa | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Yes Bank आर्थिक डबघाईला; राणा कपूर यांनी 510 कोटींना विकले शेअर्स

यस बँकेचे संस्थापक, संचालक असलेल्या राणा कपूर यांनी बँकेतली 2.16% भागीदारी 510 कोटींना विकली. ...

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद - Marathi News | Banks will remain closed for 11 days in October; See the list of holidays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद

ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती सोबतच  दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण असल्याने  11 दिवस बँक बंद असणार आहे. ...

सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | The Modi government also has no money for the ration of CRPF personnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ जवानांच्या रेशनसाठीही सरकारकडे पैसे नाही; ओवेसींची मोदी सरकारवर टीका

मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. ...

मोदी सरकार पुन्हा घालणार आरबीआयच्या तिजोरीत हात? ३० हजार कोटी मागण्याची शक्यता - Marathi News | modi Govt likely to seek Rs 30000 crore interim dividend from Reserve Bank of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार पुन्हा घालणार आरबीआयच्या तिजोरीत हात? ३० हजार कोटी मागण्याची शक्यता

महसूल वाढत नसल्यानं सरकारनं आरबीआयकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीत ...