भारतीय रिझर्व्ह बँक FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
Former RBI Deputy Governor Viral Acharya: या ५ बड्या ग्रुपचे विभाजन करणे हा यावरील उपाय असून, तरच देशातील महागाई कमी होऊ शकते, असा दावा रिझर्व्ह बँकेच्या माजी अधिकाऱ्याने केला आहे. ...
"...यामुळे बिल्डर्स आणि ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल आणि येणाऱ्या काळात याचा घरांच्या विक्रीवरही प्रणाम होईल." ...
Currency News Update : नोटबंदीनंतर चलनी नोटांबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आता जुन्या १ हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण धोरण समितीची (MPC) पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. ...
गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरात वाढ केली आहे. परंतु ही बँक ग्राहकांना स्पर्धात्मक दरानं व्याजदर देत आहे. ...
मागील काही दिवसापासून २ हजार रुपयांच्या नोटांवरुन चर्चा सुरू आहेत, देशातील बँकांना एटीएममध्ये न भरण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे. ...
RBI Deputy Governor Salary: भारत सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. ...
Bank of Baroda Alert: त्या ग्राहकांची खाती डिॲक्टिव्हेटदेखील करण्यात येऊ शकतात. ...