लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

पहिल्यांदाच 20 रुपयांचे नाणे येणार; अंधही ओळखू शकणार - Marathi News | 20 rupees coin for the first time; PM unveils new coins | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यांदाच 20 रुपयांचे नाणे येणार; अंधही ओळखू शकणार

मोदी सरकारने 1 रुपयापासून 20 रुपयांची नाणी आणली आहेत ...

म्हापसा अर्बनची निवडणूक स्थगित - Marathi News | The postponement of elections for the Mapusa Urban Co operative Bank | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा अर्बनची निवडणूक स्थगित

कायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे. ...

घराचं स्वप्न पाहताय? 31 मार्चपर्यंत थांबा, लवकरच मिळणार गुड न्यूज - Marathi News | Majority Of Banks Brace For 5 10 Bps Cuts By March 31 home loan will be cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घराचं स्वप्न पाहताय? 31 मार्चपर्यंत थांबा, लवकरच मिळणार गुड न्यूज

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनंतर सर्व बँका ग्राहकांना दिलासा देणार ...

सर्वसामान्यांचे हजारो कोटी धोक्यात, यूपीआयबाबत आरबीआयने बँकाना दिला इशारा  - Marathi News | Thousands of people are threatened by RBI, RBI warns about UPI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांचे हजारो कोटी धोक्यात, यूपीआयबाबत आरबीआयने बँकाना दिला इशारा 

ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ...

सावधान...! बाजारात 2000, 500, 200 च्या बनावट नोटा आल्यात... - Marathi News | Beware ...! Fake currency notes of 2000, 500, 200 in the market... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान...! बाजारात 2000, 500, 200 च्या बनावट नोटा आल्यात...

लोअर परेल येथे दोन भाजी विक्रेत्यांना हा फटका बसला आहे. सायंकाळच्या वेळी कार्यालये सुटत असल्याने भाजीपाला व इतर वस्तू घेण्यासाठी गर्दी होत असते. ...

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार 28 हजार कोटी, पण... - Marathi News | The Reserve Bank will give 28 thousand crores to the central government, but ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार 28 हजार कोटी, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला रिझर्व्ह बँकेकडून लवकरच घसघशीत आर्थिक निधी मिळण्याची शक्यता आहे. ...

रिझर्व्ह बँकेकडे सरकारने मागितले २७,३८० कोटी - Marathi News |  Government has sought Rs 27,380 crore from the Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेकडे सरकारने मागितले २७,३८० कोटी

रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांत गंगाजळी आणि जोखीम म्हणून ठेवून घेतलेले २७,३८० कोटी रूपये अर्थ मंत्रालयाने मागितले आहेत, असे सूत्रांकडून समजते. ...

कर्ज स्वस्त झाल्याने अर्थव्यवस्थेला मिळेल बूस्ट, रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढाव्यात अंदाज - Marathi News |  Economy will get boost due to low interest rates, Reserve Bank's monetary policy review | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्ज स्वस्त झाल्याने अर्थव्यवस्थेला मिळेल बूस्ट, रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढाव्यात अंदाज

रेपोे रेटमध्ये कपात केल्याने येत्या काळात कर्ज स्वस्त होईल, बाजारातील खेळता पैसा वाढेल, लोकांची खर्च करण्याची क्षमताही वाढेल, परिणामी अर्थव्यवस्थेलाही बूस्ट मिळेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा जाहीर करताना व्यक्त केला. ...