लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या

Reserve bank of india, Latest Marathi News

सीबीडीतील आरबीआय कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News | Reserve Bank of the Central Reserve Bank of India | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीबीडीतील आरबीआय कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर

घातपाताची शक्यता : प्रवेशद्वारावर बेवारस वाहनांचा खच; संबंधित प्राधिकरणाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष ...

20 रुपयांची नवीन नोट येणार, जाणून घ्या खासियत! - Marathi News | RBI to issue new Rs 20 denomination banknotes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :20 रुपयांची नवीन नोट येणार, जाणून घ्या खासियत!

आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिली होती. त्यानंतर आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच 20 रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. ...

'बँकांचा तपासणी अहवाल माहिती अधिकारात द्या' - Marathi News | 'Submit Banking Report to the Information Officer' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बँकांचा तपासणी अहवाल माहिती अधिकारात द्या'

सर्वोच्च न्यायालयाचे रिझर्व्ह बँकेला स्पष्ट आदेश ...

500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार, जाणून घ्या खासियत! - Marathi News | New Rs 200 and 500 currency notes coming soon, says RBI! This will be the big difference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :500 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा येणार, जाणून घ्या खासियत!

आता लवकरच आपल्या हातात नवीन 500 आणि 200 रुपयांच्या नोटा येणार आहेत. ...

बँकांनी व्याजदर कमी न करताही आपला EMI होऊ शकतो कमी; जाणून घ्या 'ट्रिक' - Marathi News | There is no reduction in interest rates by banks, but your EMI will be reduced, RBI repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांनी व्याजदर कमी न करताही आपला EMI होऊ शकतो कमी; जाणून घ्या 'ट्रिक'

बँकांकडून कर्जदारांना रेपो रेट कपातीचा मोठ्या प्रमाणात फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. ...

कर्जवसुलीच्या धोरणात हवी लवचीकता - Marathi News | Flexibility in debt relief policy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्जवसुलीच्या धोरणात हवी लवचीकता

गेली अनेक दशके अनुत्पादित मालमत्तेचा प्रश्न बँकिंग व्यवसायाला पोखरत होता, पण नेमकी उपाययोजना केली जात नव्हती. ...

कर्जदारांना रिझर्व्ह बँक 'पाव'ली; रेपोच्या 'षटकारा'मुळे EMI होणार कमी! - Marathi News | RBI cuts repo rate by 25 base points to 6 percent from 6 25 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदारांना रिझर्व्ह बँक 'पाव'ली; रेपोच्या 'षटकारा'मुळे EMI होणार कमी!

रेपो रेट 6.25 टक्क्यांवरुन 6 टक्क्यांवर ...

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता, निवडणुकीपूर्वी सामान्यांना मिळणार दिलासा - Marathi News | The possibility of reduction in interest rates by the Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता, निवडणुकीपूर्वी सामान्यांना मिळणार दिलासा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...