भारतीय रिझर्व्ह बँक, मराठी बातम्या FOLLOW Reserve bank of india, Latest Marathi News
मोदी सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतरिम लाभांश मागण्याची शक्यता आहे. सरकार आरबीआयकडून ३० हजार कोटींचा लाभांश मागू शकतं. ...
महसूल वाढत नसल्यानं सरकारनं आरबीआयकडे मोर्चा वळवण्याच्या तयारीत ...
रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया येत्या शुक्रवारी सलग पाचव्या वेळेस महत्वाच्या धोरण व्याज दरात कपात करू शकेल. ...
पुढील सहा महिने खातेदार १० हजारांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढू शकणार नाही ...
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) लक्ष्मी विलास बँकेला त्वरित वित्तीय स्थिती सुधारणा (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्ट-पीसीए) कृती श्रेणीत टाकले आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक अनियमिततेमुळे पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध घातले आहेत. ...
गेल्या वर्षीच ठेवींमध्ये झाली ९ टक्क्यांची वाढ ...
पीएमसी बँक ही अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट बँक आहे. त्यावर निर्बंध आल्याचे वृत्त कळताच मुंबईसह राज्यातील या बँकेच्या शाखांपुढे खातेदारांनी एकच गदी केली. ...