पदोन्नतीमधील आरक्षण रद्द् केल्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत असून सरकारला डोकेदुखी ठरत आहे. कारण, महाविकास आघाडीतील काँग्रेसने या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. ...
Ramdas Athawale : पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी येत्या 1 जूनपासून ते 7 जूनपर्यंत रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली आहे. ...
Reservation in promotion: मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणारा ७ मे रोजीचा जीआर रद्द करावा आणि त्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी भेटून केली. ...
Reservation: पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा ७ मे रोजीचा शासन निर्णय रद्द करायला भाग पाडू, अशी ग्वाही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बुधवारी झाली. त्यात अजित पवार आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात बरीच खडाजंगी झाल्याचे समजते ...
Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रस आणि पवार कुटुंबीयांना टीकेचे लक्ष्य करणारे भाजपाचे नेते आमदार गोपिचंद पडळकर यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...