लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च  - Marathi News | You can get rid of cigarettes bad habit of you stop drinking alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात झाली असून प्रत्येकानेच या नव्या वर्षासाठी काहीना काही संकल्प केले असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण अनेक जण नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करतात. ...

जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च - Marathi News | Smiling makes you look older - research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सतत हसत रहावे असा सल्ला डॉक्टरही देतात. असेही सांगितले जाते की, नेहमी हसत-खेळत राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं. ...

पैशांच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो तुमचा मायग्रेनचा त्रास - रिसर्च - Marathi News | Financial stress increases migraine risk- study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पैशांच्या स्ट्रेसमुळे वाढू शकतो तुमचा मायग्रेनचा त्रास - रिसर्च

आर्थिक अडचणीमुळे काय काय समस्या होऊ शकतात हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. ते म्हणतात ना सगळ्या गोष्टीचं सोंग आणता येतं, पण पैशांचं आणता येत नाही. ...

गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 69,944 बालकांचा जन्म - Marathi News | Birth Ratio In India 69,944 Babies Born On New Year's Day: Study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुड न्यूज! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात 69,944 बालकांचा जन्म

भारतात नववर्षाच्या पहिल्या दिवशी 69,944 बालकांनी जन्म घेतला असून हा आकडा जगात स‌र्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंडने (युनिसेफ) एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. ...

नातं मजबूत करण्याचं गुपित 'या' शब्दांमध्ये दडलंय! - Marathi News | We talk have a positive impact on relationship than I | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :नातं मजबूत करण्याचं गुपित 'या' शब्दांमध्ये दडलंय!

खरंतर नातं टिकवून ठेवण्यासाठी सर्वात जास्त कसरत करावी लागते. कारण दोन एकत्र लोक हे वेगवेगळ्या विचारांचे असतात. ...

आरोग्यासाठी चांगला असतो राग आणि तिरस्कार - रिसर्च - Marathi News | How disgust is a good emotion for your health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासाठी चांगला असतो राग आणि तिरस्कार - रिसर्च

निराश होणे, राग होणे किंवा चिडचिड करणे तसेच एखाद्या गोष्टींची चिड येणे कुणालाही चांगलं वाटत नाही. खरंतर असं वागणाऱ्या लोकांना दूर ठेवलं जातं किंवा त्यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. ...

किती फायदेशीर आहे गॉसिप अन् का करतात लोक गॉसिप? - Marathi News | You know how beneficial is the gossiping | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :किती फायदेशीर आहे गॉसिप अन् का करतात लोक गॉसिप?

गॉसिप करणे तर प्रत्येक समाजाला आणि देशातील लोकांना मजेदार वाटतं. खारकरुन गॉसिप आणि महिला असं समीकरणही सांगितलं जातं. ...

बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च  - Marathi News | Bidi has caused india to 805 billion rupees loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बीडी ओढल्याने भारताला झाले 805.5 अब्ज रूपयांचे नुकसान - रिसर्च 

सिगारेटप्रमाणेच भारतात बीडीचाही धुम्रपान करण्यासाठी वापर करण्यात येतो. बीडी ओढणाऱ्या लोकांचा एक मोठा गट असून व्यसन म्हणून अनेक लोक बीडी ओढत असतात. ...