Republic Day 2026 Latest News in Marathi | प्रजासत्ताक दिन २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Republic day, Latest Marathi News
Republic Day 2026 : आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. यानंतर 26 जानेवारी 1950 साली आपल्या देशात विद्यमान संविधान लागू करण्यात आले. यामुळे आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. महत्त्वाचे म्हणजे, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखीत संविधान म्हणूनही ओळखले जाते. Read More
जालन्यापासून जवळच असलेल्या मांडवा येथील युवक गजानन बबनराव मिसाळ यांनी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सैन्य दलातील डीएआरई -सिग्नल कोर या तुकडीतून उत्कृष्ट मोटासायकल संचलनात दुसऱ्यांदा सहभाग नोंदविला ...
मराठवाड्यातील दुष्काळाची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन जनतेला मदतीचा दिलासा देऊ या, असे आवाहन पर्यावरणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी केले. ...
जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आदी योजनेतून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांना लाभ देण्यात आला. या योजना लाभार्थ्यांसाठी लाभकारी ठरल्या आहेत, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रजासत्ताक दिनी केले. मुख्यम ...
यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे शासनाने राज्यात १५१ तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला असून दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. वर्धा जिल्हयातही तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असून या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि जनावरासाठी चाऱ् ...