व्यंकट रमणा गोविंदाच्या गजरात शहरातील पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिर संस्थानतर्फे आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवंताच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात रविवारी शेषवाहन उत्सव शोभायात्रा काढण्यात आली. ...
येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील परिसरात पहाट काकड आरतीचा गजर होत असून, धार्मिक गीतांनी भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची पहाट उजाडत आहे. मानोरी येथे कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हनुमान मंदिरात काकड आरती सोहळा हा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू ...
अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत ...
वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘हरिहर भेट’ सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.९) कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच विविध कार्यक्र ...
तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे. ...
वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदा ...