नाशिक : नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित पंढरपूर सायकलवारीचे शुक्रवारी (दि. १३) विठ्ठल हरिनामाच्या गजरात उत्साहात प्रस्थान झाले. सकाळी ६.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून नाशिक सायकलिस्ट्सचे मार्गदर्शक हरिष बैजल, दातार जेनेटिक्सचे मिलिं ...
आम्हा सापडले वर्म। करू भागवत धर्म।। हे ध्येय निश्चित करून संत ज्ञानदेव नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी वारकरी सांप्रदायाचे मूळतत्त्व समजावून सांगितले. ‘जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत’ अशी वारकरी सांप्रदायाची धारणा आहे. बाराव्या शतकापासून विठ्ठ ...
सावंतवाडी शहरातील बाहेरचावाडा येथील भक्तांचे श्रद्धास्थान सद्गुरू मियाँसाब यांचा ७३ वा पुण्यतिथी उत्सव सोमवारी साजरा करण्यात आला. यावेळी सद्गुरूंच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या परिसरातील हजारो एकर जमीन, मंदिरे यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहेत. ...
नाशिक : राष्ट्रसंत डॉ. भैयूजी महाराज यांच्या अस्थिकलशाचे रविवारी (दि. ८) शेकडो भाविकांनी रामकुंडावर दर्शन घेतल्यानंतर या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यात आले. ...
पत्नीला चांगले आरोग्य मिळावे, तिच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. सलग सात वर्षे या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. ...
बौद्धांचा स्वतंत्र कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान येत्या २४ जुलै रोजी आॅल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉच्यावतीने संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. बौद्ध अनुयायांनी सर्व मतभेद विसरून या आंदोलनात सहभागी व्हाव ...