लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम

Religious programme, Latest Marathi News

दीड दिवसाच्या गणरायाला निरोप - Marathi News | Give a half day Ganaraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीड दिवसाच्या गणरायाला निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत दीड दिवसाच्या गणरायाला शुक्रवारी दुपारी विधिवतपणे निरोप देण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायाचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ...

वेदांच्या अभ्यासाने जीवन अर्थपूर्ण - Marathi News | Life by meaning of Vedas is meaningful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेदांच्या अभ्यासाने जीवन अर्थपूर्ण

वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंच ...

पर्युषण महापर्वानिमित्त मिरवणूक - Marathi News | Procession rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्युषण महापर्वानिमित्त मिरवणूक

जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते. ...

पर्युषण महापर्वाची वणीत सांगता - Marathi News |  The forest of the great city of Purushottam will tell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्युषण महापर्वाची वणीत सांगता

वणी येथील जैन धर्मस्थानकात पर्युषण महापर्वाची सांगता करण्यात आली. ...

आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना म्हणजेच संवत्सरी पर्व - Marathi News | Criticism, scholarship, forgiveness, ie concurrent festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना म्हणजेच संवत्सरी पर्व

संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला. ...

गणाधिपतीचे आगमन - Marathi News | Arrival of Ganpati Bappa | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गणाधिपतीचे आगमन

‘मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात गुरुवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले ...

बाप्पा आले... - Marathi News | Bappa came ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाप्पा आले...

जालना शहर व जिल्ह्यात विघ्नहर्ता गणेशाचे परंपरागत उत्साहात गुरूवारी आगमन झाले. ...

गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ - Marathi News |  Ganapati Bappa Moraya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ

ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष...अशा उल्हासपूर्ण वातावरणात सुखकर्ता-दु:खहर्ता विनायकाचे शहरात स्वागत करण्यात आले आणि अवघे वातावरण भक्तिमय झाले. केवळ सार्वजनिक मंडळेच नव्हे तर घरोघर गणराय विराजमान झाले असून, आता दहा दिवस ...