लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

मानोरीत पहाटे काकड आरतीचा गजर - Marathi News | Morning kakad aarti alarm in the morning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत पहाटे काकड आरतीचा गजर

येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील परिसरात पहाट काकड आरतीचा गजर होत असून, धार्मिक गीतांनी भक्तिमय वातावरणात ग्रामस्थांची पहाट उजाडत आहे. मानोरी येथे कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेला हनुमान मंदिरात काकड आरती सोहळा हा त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू ...

वर्षानुवर्षेे सुरू असलेला वाद संपल्याने स्वागत: गिरीश महाजन - Marathi News | Girish Mahajan: Welcome to end of year-long controversy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वर्षानुवर्षेे सुरू असलेला वाद संपल्याने स्वागत: गिरीश महाजन

अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत ...

हरिहर भेट उत्सवाला प्रारंभ - Marathi News | Start of the Harihar Gift Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरिहर भेट उत्सवाला प्रारंभ

वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘हरिहर भेट’ सोहळ्यांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शनिवारी (दि.९) कपालेश्वर मंदिरात पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. तसेच विविध कार्यक्र ...

सुमतिप्रकाशजी म.सा. यांचे नाशिकनगरीत होणार आगमन - Marathi News | Sumati Prakashji His arrival in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुमतिप्रकाशजी म.सा. यांचे नाशिकनगरीत होणार आगमन

तपस्वीरत्न सुमतिप्रकाशजी म.सा. वाचनाचार्य उपाध्याय प्रवर विशालमुनीजी म.सा. यांच्यासह अनेक जैन साधू-संतांचे नाशिकनगरीत भागवती दीक्षा व नववर्षा महामंगलिक सोहळ्यानिमित्त दि. ३१ डिसेंबर रोजी आगमन होणार आहे. ...

वैकुंठी चतुर्दशीसाठी त्र्यंबक सज्ज - Marathi News | Trilogy ready for Vaikunthi Chaturdashi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैकुंठी चतुर्दशीसाठी त्र्यंबक सज्ज

वैकुंठी चतुर्दशीनिमित्त काढण्यात येणाऱ्या पारंपरिक रथ मिरवणुकीसाठी देवस्थान संस्थान सज्ज झाले आहे. देशातील जगन्नाथपुरीच्या खालोखाल या रथाचा क्रमांक लागतो. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पदरी भव्य रथ आहे. आहे. त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचा रथ पेशवेकालीन सरदा ...

संत आनंदीस्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा - Marathi News | Saint Anandiswamy Maharaj celebrated the day with a special celebration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संत आनंदीस्वामी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा

जालन्याचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांचा २६८ प्रकटदिन दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साही वातावरणात गुरूवारी पार पडला. ...

पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव - Marathi News | Kartik Vari Festival at Digambaraj Maharaj Math in Pandharpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव

श्री क्षेत्र पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठात कार्तिक वारी महोत्सव आयोजित केला आहे. ...

गोदाघाटावर रंगणार आज छटपूजेचा उत्सव - Marathi News |  Godtghata to be held today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाघाटावर रंगणार आज छटपूजेचा उत्सव

उत्तर भारतातील महत्त्वाचा सण मानला जाणारा तसेच दिवाळीच्या छष्ठीला सहाव्या दिवशी येणारा सण म्हणजे छटपूजा होय. यासाठी नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून, गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...