लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धार्मिक कार्यक्रम

धार्मिक कार्यक्रम, मराठी बातम्या

Religious programme, Latest Marathi News

समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये - Marathi News | Samarth Ramdas Swami Rath Yatra Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :समर्थ रामदास स्वामी रथयात्रा बीडमध्ये

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी रथयात्रा जालना जिल्ह्यातील त्यांच्या जन्मस्थळावरुन किल्ले सज्जनगड येथे दासनवमीनिमित्त जात असते. ...

सारंगस्वामींचा ‘भाजी प्रसाद’ आज - Marathi News | Sarangswamis 'Bhaji Prasad' today | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारंगस्वामींचा ‘भाजी प्रसाद’ आज

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ...

भाजी-भाकरी पंगतीची जय्यत तयारी - Marathi News | Vegetable and Lentil Lying Fall Preparation | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भाजी-भाकरी पंगतीची जय्यत तयारी

तामसा येथील बारालिंग मंदिराची अनोेखी भाजी-भाकरी पंगत बुधवारी होणार आहे. यातून ग्रामीण जीवन, सामाजिक समता, भाजी-भाकरीचे महत्त्व अखोरेखित करणारी ही पंगत आहे. ...

परभणीत कीर्तन महोत्सव ज्ञानामुळे प्रकाशाकडे वाटचाल - Marathi News | Parbhaniat Kirtan Festival will move towards light due to knowledge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कीर्तन महोत्सव ज्ञानामुळे प्रकाशाकडे वाटचाल

कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान हे त्या व्यक्तीला अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते़ त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असे मत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले़ ...

पतंगोत्सव साजरा करा पण....जरा जपून ! - Marathi News |  Celebrate kite festival but just barely! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पतंगोत्सव साजरा करा पण....जरा जपून !

मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा सण. हा सण जसा जवळ येऊ लागतो, तसे बालगोपालांसह मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंग उडविण्याचे रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळच आनंद. मात्र या आनंदाच्या भरात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जाते. ...

शनि महाराज जयंती उत्साहात - Marathi News | Saturn Maharaj's jubilee enthusiasm | Latest beed News at Lokmat.com

बीड :शनि महाराज जयंती उत्साहात

साडेतीन पीठापैकी बीड जिल्ह्यात शनि महाराजांचे दीड पीठ आहे. सोमवारी शनि जन्मोत्सव बीड व राक्षसभुवन येथील शनि मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

वेदाध्ययनातील शिक्षण चिरकाल टिकणारे - Marathi News | Vedicaya education endures forever | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेदाध्ययनातील शिक्षण चिरकाल टिकणारे

वेद शिक्षणाचे वेगळे महत्त्व असून, त्याचे अध्ययन आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार व्यावहारिक- व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे. अर्थात, वेद शिक्षण हे स्थायी असून, हा देह त्याग केल्यानंतर पुढील जन्मातही देहात गेल्यानंतरही पुण्याचे संक्रमण होत असते त्यामुळे या ...

सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा - Marathi News | The gathering of the Sindhi community on the bride | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंधी समाजाचा वधू-वर मेळावा

प्यारा परिवार संस्थेतर्फे आयोजित वधू-वर मेळाव्यात देशभरातील सिंधी समाजाच्या विवाहेच्छुक वधू-वरांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात एकवीस ते तीस वर्ष वयातील उमेदवार तसेच किमान पदवी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचा समावेश होता. ...