पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिचोंडी खुर्द येथील पुरातन राघवेश्वर महादेव मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडव्याला भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर सारण्याचे साकडे घालण्यात आले. ...
गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणारा वैभववाडी लोकोत्सव २०२० कोरोनामुळे स्थगित करण्यात आला आहे. हा लोकोत्सव यंदा २५ ते २७ मार्च या कालावधीत होणार होता. ...
म्हापण येथील श्री देवी शांतादुर्गा मंदिरात गुढीपाडवा निमित्त होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरविण्यात येणार नसून या गुढीपाडवा उत्सवाप्रसंगी मंदिरात होणारे पांरपारिक व धार्मिक विधी साजरे केले जाणार असून यावेळी देवस्थान संबंधित मानकरी व सेवेकरी ...
नाशिक : संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंदिर मठ व धार्मिक स्थळांवर दर्शनाला येणाऱ्या भाविकांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी नाशिकचे ऐतिहासिक श्री काळाराम मंदिर मंगळवारी (दि.१७) दु ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले. ...
‘शरण आये हम तुम्हारे रक्षा करो भगवान’. याच भावनेतून ‘कोरोना’ विषाणूचे थैमान घालविण्यासाठी सर्व मतावलंबी आपापल्या इष्टदेवतेंच्या चरणी जात असल्याचे दिसून येत आहे. सरकारने सार्वजनिक सोहळे, गर्दी यांना मज्जाव केला असला तरी भक्तांची आस्था त्यावर भारी पडत ...