रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Share Market : सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचेही शेअर्स चार टक्क्यांपर्यंत घसरले. ...
रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता 592 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत 4,00,000 वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर 'अँटीलिया' शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे. ...
सर्वाधिक दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या यादीत एचसीएल कंपनीचे शिव नादर हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी एकूण 1263 कोटी रुपयांचं योग'दान' दिलं आहे. ...
Mukesh Ambani News: देशातील सर्वात मोठे उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने दिवाळखोरीत गेलेली सिंटेक्स कंपनी खरेदी करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) दिले आहे. ...
यापूर्वी Reliance नं मनीष मल्होत्रा यांच्या कंपनीतही केली होती मोठी गुंतवणूक. त्यानंतर आता Reliance Retail Ventures ने फॅशन डिझाइनर रितू कुमार (Ritu Kumar) यांच्या कंपनीत केली गुंतवणूक. ...
CoronaVirus Reliance mukesh Ambani took care of employees more: बिझनेस मॅगझीन फोर्ब्सने (Forbes) जगातील बेस्ट एम्प्लॉयर लिस्ट जारी केली आहे. या कंपन्यांमध्ये भारतातील एकूण 19 कंपन्यांना स्थान मिळाले आहे. ...