आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष् ...
शेतीच्या बांधावर आयुष्य काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची पाळेमुळे रत्नागिरीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. गेली पाच वर्षे सोलापुरातील शेतकरी थेट रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे हे शेतकरी समाध ...
मे महिन्याच्या सुरूवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे यावर्षी वीस टक्केच हापूसचे उत्पादन आले. त्यामुळे बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या दरावरही परिणाम झाला होता. यावर्षी कॅनिंग व्यवसायाला देखील फटका बसला असून, कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. ...
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची देशभक्ती असामान्य होती. त्यांचे देशासाठी योगदान फार मोठे आहे. त्यांना असंख्य यातनादेखील सोसाव्या लागल्या. या महान पुरूषाच्या जयंतीदिनी बंदिवानांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन परिवर्तन करावे, असे प्रतिपादन निवासी उपज ...
रत्नागिरी शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातील एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शर्टाच्या खिशातील २०,६०० रुपयांच्या नोटा चंद्रेश राम (२०, रा. इंदोर, मध्यप्रदेश) या पाकिटमाराने हातोहात लंपास केल्या. ...
चिपळूण येथील नगर परिषदेच्या जलतरण तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या कपिल सांबरेकर याचे शवविच्छेदन झाल्यानंतरही रिपाइंसह बौध्द समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संतप्त भीमसैनिकांनी जोरदार घोषणा देत नगराध्यक्षा ...