पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले याबद्दल पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्या हस्ते रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. ...
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राजापूरच्या गंगामाईचे रविवारी पहाटे पुन्हा आगमन झाले आहे. अवघ्या चार महिन्यांतच गंगामाई पुन्हा अवतरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीसमोर सादर करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या विकासकामांचे आराखडे १८ जुलैपर्यंत तयार करुन ते पूर्ण करावेत, अशी सूचना झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत देण्यात आल्याची माहिती प्रभारी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी दिली. ...
रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी साध्य करता येईल, यासाठी सर्व संबंधीत घटकांमध्ये समन्वय निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ...
नाणार प्रकल्पावरून शिवसेनेने नागपुरातील पावसाळी अधिवेशनामध्ये रणशिंग फुंकले असून, शुक्रवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव हेदेखील सामील झाले होते. ...
रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील गोखलेनाका येथील तीन दुकानांना काल (शुक्रवारी) मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. बाजारपेठेत आगीचे लोळ दिसू लागताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत ४ दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तब्ब ...