लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन - Marathi News | Traditional fishermen agitation in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन

सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ...

कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात; गाडी ४०० फुट दरीत कोसळली - Marathi News | Accident at Mango Ghat on Kolhapur Highway; The car crashed into a 400 foot ravine | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात भीषण अपघात; गाडी ४०० फुट दरीत कोसळली

साखरपा पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने अपघात स्थळी रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. ...

भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित - Marathi News | BJP will get seats as expected, Ramdev Baba expressed confidence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित

निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही ...

साहसी 'नेहा'ने मोडली पुरुषांची मक्तेदारी, उंचच उंच माडावर चढून काढते नारळ - Marathi News | Neha Chandramahan Palekar climbs a coconut tree | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :साहसी 'नेहा'ने मोडली पुरुषांची मक्तेदारी, उंचच उंच माडावर चढून काढते नारळ

उंचच उंच माडावर चढून नारळ काढणे, नारळ साफ करणे, ही कामे पुरुषांचीच. स्त्रियांनी माडाच्या झाडावर चढून नारळ काढायचे म्हटले तरी ताे थट्टेचा विषय ठरु शकताे. मात्र, आजीच्या लाडात वाढलेल्या नेहाला आजीने यासाठी प्राेत्साहित केले आणि नेहाने झाडावर चढून नारळ ...

रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाला सुरुवात, मंदिरातील पालख्या गाव भेटीला बाहेर पडणार - Marathi News | Shimgotsava begins in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीमध्ये शिमगोत्सवाला सुरुवात, मंदिरातील पालख्या गाव भेटीला बाहेर पडणार

यावर्षी निर्बंध शिथिल झाल्याने माेठ्या संख्येने चाकरमानी शिमगाेत्सवासाठी दाखल हाेण्याची शक्यता ...

ST Strike: अनोखी लालपरी, मंडणगडमधील एसटी कर्मचाऱ्यांने वेधले लक्ष - Marathi News | Mandangad depot driver b. D. More replicated the ST on his two-wheeler with the help of bamboo and demanded the merger of the two-wheeler in different districts | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike: अनोखी लालपरी, मंडणगडमधील एसटी कर्मचाऱ्यांने वेधले लक्ष

विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी वेगवेगळ्या १४ आगारांमध्ये आतापर्यंत त्यांनी प्रवास केला आहे ...

आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत सोने कारागिराचे अपहरण, तिघांना घेतलं पुण्यातून ताब्यात - Marathi News | Kidnapping of a foreign gold jewelery maker in Chiplun, Three were taken into custody from Pune | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत सोने कारागिराचे अपहरण, तिघांना घेतलं पुण्यातून ताब्यात

आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत अचानक धाड टाकली. तसेच चौकशीसाठी आमच्यासोबत यावे लागेल असे सांगत सोबत दागिने व रक्कम ही घ्यावी लागेल, असेही बजावले. ...

रामदेव बाबा येत्या बुधवारी रत्नागिरीत, योग शिबिराला २० हजाराची उपस्थिती - Marathi News | Ramdev Baba coming to Ratnagiri next Wednesday, 20 thousand attendance at the yoga camp | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रामदेव बाबा येत्या बुधवारी रत्नागिरीत, योग शिबिराला २० हजाराची उपस्थिती

रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे पहाटे ५ वाजता प्रात:कालीन योग शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर विनामूल्य. ...