लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

राजापुरातील तरुणाचा खून चोरीच्या उद्देशाने - Marathi News | Murder of a young man in Rajapur with intent to steal | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरातील तरुणाचा खून चोरीच्या उद्देशाने

या प्रकरणी तातडीने तपास करत राजापूर पोलिसांनी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला अटक केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती त्यावेळी पोलिसांनी दिली होती. ...

केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी - Marathi News | dumper broke the bridge wall and fell into the river basin At Kelwat, driver injuring | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीपात्रात कोसळला, चालक जखमी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. गावानजीकच हा अपघात झाल्याने व डंपर नदीपात्रात कोसळल्याने मोठा आवाज झाला. ...

..अन् साऱ्यांची उडाली तारांबळ, रस्ता अडवल्याने सुकविलेवाडीतील ग्रामस्थांचे भर उन्हात उपोषण - Marathi News | Villagers in Sukvilewadi go on hunger strike after roadblocks | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन् साऱ्यांची उडाली तारांबळ, रस्ता अडवल्याने सुकविलेवाडीतील ग्रामस्थांचे भर उन्हात उपोषण

तालुक्यातील ओवळी सुकविलेवाडी येथील ग्रामस्थांनी भर उन्हाच्या कडाक्यात पंचायत समिती समोर उपोषणाला सुरुवात केली. ...

राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | MLA Bhaskar Jadhav criticizes BJP | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र

१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते. ...

कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विश्वास - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar assured that funds for development of Konkan would not be reduced | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार म्हणून कोकणला भरभरून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. ...

पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार - Marathi News | Dispute on the way to Palkhi, murderous attack on one in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पालखीच्या वाटेवरून वाद, चिपळुणात एकावर खूनी हल्ला; शिमगोत्सवाच्या बैठकीतच घडला प्रकार

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाग परिसरातील एका मंदिरात गावची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भोजने यांच्या दोन कुटुंबातील वाटेवरून सुरु असलेला वाद उफाळून आला. ...

Mandangad National Highway: संतप्त शेतकऱ्यांची प्रांत कार्यालयात घुसून घोषणाबाजी - Marathi News | Mandangad National Highway Angry farmers break into provincial office and shout slogans in dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Mandangad National Highway: संतप्त शेतकऱ्यांची प्रांत कार्यालयात घुसून घोषणाबाजी

राजेवाडी -आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ...

पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन - Marathi News | Traditional fishermen agitation in Dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पारंपारीक मच्छीमारांचे दापोलीत धरणे आंदोलन

सुधारीत मासेमारी अधिनियम १९८८ च्या कायद्याची अंमलबजावणी करणे, मासेमारी व्यवसायासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करणे, डिझेल परतावा लवकर मिळावा यासह आदी प्रमुख मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. ...