लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात? - Marathi News | Singapore oil ship near barj ratnagiri jaigarh sea | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सिंगापूरचे भरकटलेले बार्ज रत्नागिरीजवळच्या जयगड समुद्रात?

तालुक्यातील जयगडच्या समुद्रात आज (१९ जुलै) सकाळी एक तेलवाहू बार्ज उलटले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी - Marathi News | Shiv Sena workers planted paddy in the gravel lying on the Mumbai Goa highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्यात शिवसैनिकांनी केली भात लावणी

अधिकाऱ्यांची गाडी अडवून विचारला जाब ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गात नागरी संरक्षण दल केंद्र कार्यान्वित होणार - Marathi News | Civil Defense Force Center will be operational in Ratnagiri, Sindhudurga | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गात नागरी संरक्षण दल केंद्र कार्यान्वित होणार

नागरी संरक्षण दलाच्या केंद्रीय विभागाने मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्हे म्हणून २०११ साली जाहीर केले होते. ...

कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात - Marathi News | City Development Aghadi councilor from Mandangad in Chief Minister Eknath Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणात शिवसेनेला धक्का, मंडणगडातील शहर विकास आघाडीचे नगरसेवक शिंदे गटात

नगरपंचायत विरोधी गटनेते विनोद जाधव यांनी दुजोरा दिला ...

रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण - Marathi News | A leopard entered a house and attacked one in Kuveshi Rajapur Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुवेशी येथे घरात शिरून बिबट्याचा एकावर हल्ला, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

हल्ल्यात जाधव यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली ...

रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष - Marathi News | Villagers of Varveli Teliwadi in Guhagar taluka have to travel through river water for funeral | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील 'या' गावात ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी जावे लागते ढोपरभर पाण्यातून, पूल बांधण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच, आजही ग्रामीण भागात अनेक महत्त्वाच्या सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. ...

'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही' - Marathi News | Narayan Rane is a national leader, Deepak Kesarkar is not tall enough to talk about him | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'नारायण राणे राष्ट्रीय नेते, त्यांच्यावर बोलण्याइतकी दीपक केसरकरांची उंची नाही'

मुख्यमंत्री शिंदेंनी आमदार केसरांवर दिलेली प्रवक्तेपदाची जबाबदारी म्हणजे लहान तोंडी मोठा घास देण्यासारखा आहे. ...

गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून - Marathi News | Dubai-based agency shows reluctance to rescue Basra Star stranded off Mirya beach in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. ...