लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी, मराठी बातम्या

Ratnagiri, Latest Marathi News

रत्नागिरी : गडनदी धरण रिकामे करण्याचे निर्देश, नजीकच्या २० गावांना सतर्कतेचे आदेश - Marathi News | Ratnagiri: Instructions for emptying Garandi dam, ordering alert to 20 nearby villages | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : गडनदी धरण रिकामे करण्याचे निर्देश, नजीकच्या २० गावांना सतर्कतेचे आदेश

पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पाच्या आपत्कालीन सेवाद्वाराच्या दुरूस्ती कामासाठी धरण रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. धरणालगतच्या गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रा ...

रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाचा खून, 5 जण ताब्यात - Marathi News | Killings of stones in Ratnagiri, killing one and killing five | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत गोळ्या झाडून एकाचा खून, 5 जण ताब्यात

शहरातील उद्यमनगर येथील आनंद क्षेत्री या तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. ...

सर्वसामान्यांची एस. टी. बस होणार आता पोलादी, १३०० नवीन लालपरी दाखल होणार - Marathi News | General public T. The bus will now come to Poladi, 1300 new Lalpuri festivals | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सर्वसामान्यांची एस. टी. बस होणार आता पोलादी, १३०० नवीन लालपरी दाखल होणार

आरामदायी व आलिशान प्रवासाच्या शिवशाहीनंतर रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात अ‍ॅल्युमिनियम बांधणीऐवजी माईल्ड स्टील पोलादी बांधणीच्या लालपरी दाखल झाल्या आहेत. येत्या वर्षभरात महाराष्ट्रातील तीस विभागात एकूण १३०० नवीन लालपरी दाखल होणार आहेत. त्यापैकी रत्नागि ...

रत्नागिरी : निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांची हत्या मालमत्तेवरुन - Marathi News | Retired administrative officer Ramdas Sawant was killed by the property | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांची हत्या मालमत्तेवरुन

चिपळूण शहरातील गुहागर बायपास रोडजवळ पागमळा येथील शेतात असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ चिपळूण नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास गोपाळ सावंत (६०) यांचा अज्ञाताने हत्याराने डोक्यात वार करुन हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ...

दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य - Marathi News | Tenth Examination: The time of writing the paper by rewriting is now out of date | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहावी परीक्षा : पाठांतर करून पेपर लिहिण्याचा जमाना झाला आता कालबाह्य

परीक्षेपूर्वी पाठांतर करून पेपर लिहिण्याच्या पध्दतीमध्ये आता बदल करण्यात आला असून, यावर्षी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जाणार आहे. सध्या कृतिपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांकडून करून घेतला जात आहे. या कृतिपत्रिकेमध्ये अभ्यासक्रमातील संकल् ...

रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत - Marathi News | Ratnagiri: Dhangar representative in the District Planning Committee for the first time in 70 years | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : धनगर प्रतिनिधी ७० वर्षात प्रथमच जिल्हा नियोजन समितीत

स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय इतिहासात जिल्ह्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी धनगर समाजातील तुकाराम येडगे यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन जिल्ह्याच्या राजकारणात एक नवा पायंडा घालून दिला. ...

रत्नागिरीत तिहेरी अपघातात एकजण गंभीर - Marathi News | One in serious condition in Ratnagiri's triple crash | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत तिहेरी अपघातात एकजण गंभीर

पुढील गाडीला ओव्हरटेक करुन जाणाऱ्या शेरोले कारची एसटीला समोरून जोरदार धडक बसली. यावेळी एसटी चालकाने कारला वाचविण्यासाठी गाडी उजव्या बाजूला घेतली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी आयटेन गाडीला धडक देत समोरील साईमंगल कार्यालयात घुसली. एसट ...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात विश्रांतीगृह, नियोजनच्या बैठकीत अंदाजपत्रकाला मंजुरी - Marathi News | Retirement in Ratnagiri District Hospital, Approval of Budget in Planning Meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात विश्रांतीगृह, नियोजनच्या बैठकीत अंदाजपत्रकाला मंजुरी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. ही गैरसोय लक्षात घेऊन आमदार राजन साळवी यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत् ...