लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे - Marathi News | pushpa 2 allu arjun movie collection rises after actor arrested see weekend box office details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' ऐकत नाय! अटकेनंतरही सुसाट, दुप्पटीने वाढलं कलेक्शन, पाहा अल्लू अर्जुनच्या सिनेमाचे बॉक्स ऑफिस आकडे

Pushpa 2 Box Office : अटकेनंतर 'पुष्पा २'ची डबल कमाई, पाहा सिनेमाचं वीकेंड कलेक्शन ...

अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, " जे घडलं ते खूपच..." - Marathi News | Rashmika Mandanna s first reaction on Allu Arjun s arrest case says this is disheartening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन अटक प्रकरणावर रश्मिका मंदानाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, " जे घडलं ते खूपच..."

Rashmika Mandanna reaction on Allu Arjun arrest case: अल्लू अर्जुनला तेलंगणा हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. ...

Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई - Marathi News | Pushpa 2 box office collection day 8 allu arjun rashmika mandanna movie earns 700cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर सुसाट, एका आठवड्यातच केली बंपर कमाई

'पुष्पा २'चं एका आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या एका आठवड्यात 'पुष्पा २'ने बॉक्स ऑफिसवर ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल - Marathi News | Not Pushpa 2, Allu Arjun got his real recognition from this movie, a great achievement for a low budget movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 नाही या चित्रपटातून अल्लू अर्जुनला मिळाली खरी ओळख, कमी बजेट असलेल्या सिनेमाने केलेली कमाल

Allu Arjun And Rashmika Mandanna Pushpa 2 : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर पुष्पा २: द रुल चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन ७ दिवस झाले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करत आहे. ...

आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले... - Marathi News | Ayushmann Khurana has started shooting for 'Thama', Dinesh Vijan said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुराणाने केली 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात, दिनेश विजान म्हणाले...

Aayushman Khurana Upcoming Movie Thama : आयुषमान खुराणाने 'थामा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या खास प्रसंगी निर्माते दिनेश विजान यांनी अभिनेत्यासाठी एक पत्र पाठवले आहे. ...

रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..." - Marathi News | rashmika mandanna talks about working experience with salman khan in sikander movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिकाचं स्वप्न पूर्ण! 'या' अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर; म्हणाली, "तो सर्वात मोठा सुपरस्टार..."

रश्मिकाने सांगितला त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव ...

"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच   - Marathi News | bollywood actor bobby deol reveals about animal movie jamal kudu song dance steps | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डोक्यावर ग्लास अन्...", बहुचर्चित 'जमाल कुडू' गाण्यातील 'ती' डान्स स्टेप कशी सूचली? बॉबी देओलने खरं काय ते सांगितलंच  

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ...

Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल - Marathi News | pushpa 2 allu rajun rashmika mandanna movie worldwide box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: 'पुष्पा २'चा जगभरात डंका! अल्लू अर्जुनच्या सिनेमाची १००० कोटींच्या दिशेने वाटचाल

केवळ देशातच नाही तर जगभरात 'पुष्पा २'चा डंका पाहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ने चाहत्यांना भुरळ घातली आहे. ...