lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

Raosaheb danwe, Latest Marathi News

संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली - Marathi News | Tributes paid to Sushma Swaraj, who preserved the culture | Latest jalana News at Lokmat.com

जालना :संस्कृती जपणाऱ्या सुषमा स्वराज यांना जालन्यात मान्यवरांकडून श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने एक सुसंस्कृत राजकारणी महिला काळाच्या पडद्याआड गेली आहे. ...

रावसाहेब दानवे-सत्तारांमध्ये पुन्हा गुप्तगू; अंबादास दानवेंनी घेतली जालन्यात भेट - Marathi News | Ravasheb Danve-Sattar again in power; Ambadas Monsters Meet in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रावसाहेब दानवे-सत्तारांमध्ये पुन्हा गुप्तगू; अंबादास दानवेंनी घेतली जालन्यात भेट

औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक २० दिवसांवर येऊन ठेपली आहे. ...

केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती - Marathi News | Raosaheb Danve fires BJP Corporators | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले ...

काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते! - रावसाहेब दानवे - Marathi News |  Congress did not want to give reservation to Maratha community! - Raosaheb Danwe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते! - रावसाहेब दानवे

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीला शनिवारी नाशिकमध्ये सुरुवात झाली. या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ...

काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते : रावसाहेब दानवे - Marathi News |  Congress did not want to give reservation: Raosaheb Danwe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेसला आरक्षण द्यायचेच नव्हते : रावसाहेब दानवे

नाशिक : काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा आरोप करत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभव पत्करावा लागल्याने कॉँग्रेस ... ...

गेल्यावेळी जिंकलेल्या एकही जागा सोडणार नाही; दानवेंचा आक्रमक पवित्रा  - Marathi News | Do not leave any seats won last time, says Raosaheb Danve to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्यावेळी जिंकलेल्या एकही जागा सोडणार नाही; दानवेंचा आक्रमक पवित्रा 

शिवसेना-भाजपा मित्रपक्ष असले तरी गेल्या निवडणुकीत भाजपाने 123 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. ...

जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे - Marathi News | Public is my only God - Ravsaheb Danwe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जनता-जनार्दन हेच माझे दैवत- रावसाहेब दानवे

पक्षभेदासह सुडाचे राजकारण न करता मतदारसंघाच्या विकासासाठी जास्तीत-जास्त निधी खेचून आणू, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सत्काराला उत्तर देताना केले. ...

प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य-  दानवे - Marathi News | Priority to pending projects - Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य-  दानवे

काही प्रकल्प अर्धवट असतील, ते पूर्ण करण्यासाठी आपण निधी खेचून आणून ते पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...