लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर सिंग

रणवीर सिंग

Ranveer singh, Latest Marathi News

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.
Read More
"आदित्य धरला कडक सॅल्यूट...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- "भारताविरुद्ध जे काम करतील..." - Marathi News | dhurandhar 2 saleel kulkarni gets emotional after watching movie appreactiates aditya dhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आदित्य धरला कडक सॅल्यूट...", 'धुरंधर २' पाहिल्यानंतर सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले- "भारताविरुद्ध जे काम करतील..."

मराठी गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी 'धुरंधर २' पाहून थक्क झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

"अजून पाहिला नाही, पण..." आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान - Marathi News | Aamir Khan Reaction Dhurandhar 2 Box Office 1000 Crore Success Aditya Dhar Ranveer Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अजून पाहिला नाही, पण..." आमिर खानने 'धुरंधर: द रिव्हेंज' बद्दल केलं मोठं विधान

धुरंधर २: द रिव्हेंज'ने पहिल्या संपूर्ण आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम राखले. ...

"'धुरंधर २'मधील अर्ध्या शिव्या म्यूट करुन..." दीपक तिजोरीची रोखठोक पोस्ट, संताप व्यक्त करत म्हणाला... - Marathi News | Dhurandhar 2 Half Abuses Mute Deepak Tijori Slams Cbfc | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"'धुरंधर २'मधील अर्ध्या शिव्या म्यूट करुन..." दीपक तिजोरीची रोखठोक पोस्ट, संताप व्यक्त करत म्हणाला...

दीपक तिजोरीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला. ...

"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य - Marathi News | Rizwan actor in Dhurandhar 2 mustafa ahmad talk about aditya dhar movie is propoganda or not | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"हा सिनेमा प्रपोगंडा असेल तर मला..."; 'धुरंधर २'च्या 'रिझवान'ने खरं काय ते सांगितलं, केलं मोठं वक्तव्य

'धुरंधर २' सिनेमाची खूप चर्चा आहे. या सिनेमात रिझवानची भूमिकाही चांगलीच गाजली. रिझवानने हा सिनेमा प्रपोगंडा आहे की नाही? यावर मोठं वक्तव्य केलंय. ...

"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप - Marathi News | vadapav giral chandrika husband saifi claim aditya dhar cut his scenes in dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे सीन्स का कापले?"; 'धुरंधर २' मध्ये काम केलेल्या अभिनेत्याचा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप

माझ्यासोबत काय दुश्मनी होती, माझे सीन्स का कापले? असा आरोप करत एका अभिनेत्याने धुरंधर २ चा दिग्दर्शक आदित्य धरवर संताप व्यक्त केला आहे. काय घडलंय नेमकं? ...

"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक - Marathi News | Ranveer Singh Preity Zinta gets emotional hearing song Phir Se sung by Arijit Singh in Dhurandhar The Revenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी रडलो, तुम्ही रडलात का?" रणवीर सिंगची पोस्ट; 'धुरंधर २'मधील 'ते' गाणे ऐकून प्रीती झिंटाही भावुक

दिग्दर्शक आदित्य धरनं जुन्या आणि नव्या गाण्यांचा अप्रतिम मेळ साधला आहे. ...

नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल - Marathi News | mukesh chhabra reveals about many actors rejected rehman dakait role in dhurandhar before akshaye khanna casting says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकार दिला अन् पस्तावले! बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनी रिजेक्ट केला 'रेहमान डकैत'चा रोल, कास्टिंग दिग्दर्शकाने केली पोलखोल

"काहींनी भूमिका नाकारली,कारण...", 'रेहमान डकैत'च्या पात्रासाठी अनेकांनी वाजवली नकार घंटा, अक्षय खन्ना म्हणालेला... ...

'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई? - Marathi News | Dhurandhar 2 Day 7 Box Office Collection 1000 Crore Worldwide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर: द रिव्हेंज'चा बॉक्स ऑफिसवर कहर! ७ दिवसांत किती कोटींची केली कमाई?

रणवीर सिंगचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा सिनेमा थिएटरमध्ये सध्या धुमाकूळ घालत आहे. ...