बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया FOLLOW Ranveer allahbadia, Latest Marathi News रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे. Read More
रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. ...
'महाभारत' मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्याने रणवीर अलाहाबादियावर तीव्र संताप व्यक्त केला असून त्याला धमकी दिलीय (ranveer allahabadia) ...
cursing and talking vulgar is funny now?.. do we need dark comedy? : रणवीर आणि समयला शिव्या घालताना स्वत:लाही विचारा, आपण अश्लिल जोक्सवर का हसतोय? ...
रणवीर अलाहाबादियाच्या एका विधानाने हा शो वादात सापडला आहे. युट्यूबवरून शो चे लेटेस्ट एपिसोड हटवण्यात आले आहेत. ...
Indias Got Latent: पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले आहे. ...
'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर रणवीर अलाहाबादिया रडत असल्याचे म्हटलं जात आहे. ...
समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर पंकज त्रिपाठी स्पष्टच बोलले ...