लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणवीर अलाहाबादिया

Ranveer Allahbadia - रणवीर अलाहाबादिया

Ranveer allahbadia, Latest Marathi News

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.
Read More
'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये समय रैना-रणवीर अलाहाबादिया एकत्र; प्रोमो पाहून नेटकरी झाले क्रेझी - Marathi News | Samay Raina Ranveer Allahbadia The Great Indian Kapil Show netflix World Laughter Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये समय रैना-रणवीर अलाहाबादिया एकत्र; प्रोमो पाहून नेटकरी झाले क्रेझी

इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया कपिल शर्माच्या शोमध्ये एकत्र! ...

रणवीर अलाहाबादियानंतर समय रैनानं 'गर्लफ्रेंड'बद्दल केला खुलासा, फोटो पाहून चाहते चक्रावले! - Marathi News | samay raina girlfriend photo Leaves Fans Shocked After Ranveer Allahbadia Reveals His Girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादियानंतर समय रैनानं 'गर्लफ्रेंड'बद्दल केला खुलासा, फोटो पाहून चाहते चक्रावले!

समय रैनाने एक खास फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहतेही थक्क  झाले आहेत. ...

समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती - Marathi News | Samay Raina Ranveer Allahbadia Collab Soon Instagram Story Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती

'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादानंतर समय रैना हा रणवीर अलाहाबादियाबरोबर पुन्हा करणार काम; स्वत:च शेअर केली पोस्ट ...

यूट्यूबरच्या आयुष्यात अभिनेत्रीची एन्ट्री! डान्सर, मॉडेल आणि बरंच काही... कोण आहे रणवीरची लेडी लव्ह जूही भट्ट? - Marathi News | Who is Juhi Bhatt All About Ranveer Allahbadia Girlfriend and Actor Influencer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यूट्यूबरच्या आयुष्यात अभिनेत्रीची एन्ट्री! डान्सर, मॉडेल आणि बरंच काही... कोण आहे रणवीरची लेडी लव्ह जूही भट्ट?

प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, रणवीरने स्वतः आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली आहे. ...

कोण आहे रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड? आरसीबी-मुंबई IPL सामन्यात ट्विनिंगमध्ये दिसलं कपल - Marathi News | Ranveer Allahbadia Girlfriend Juhi Bhatt Relationship Confirm IPL Match Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड? आरसीबी-मुंबई IPL सामन्यात ट्विनिंगमध्ये दिसलं कपल

रणवीर अलाहाबादियाने आरसीबी-मुंबई IPL सामन्यात "मी गर्लफ्रेंडसोबत आलो आहे" असं म्हणत रिलेशनशिप केलं कन्फर्म ...

रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा' - Marathi News | Ranveer Allahabadia apologized to Pakistan people during ind pak war netizenes slam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'

रणवीर अलाहाबादियाने पाकिस्तानची नागरिकांची माफी मागितल्याने मोठा गदारोळ सुरु झाला. रणवीरला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. काय म्हणालाय रणवीर? ...

रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..." - Marathi News | Emraan Hashmi appeared on Ranveer Allahabadia s podcast talks about true friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..."

रणवीर अलाहाबादियाने त्याच्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा उल्लेख केला ...

दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार - Marathi News | After two weeks, Supreme Court gives blow to Ranveer Allahabadia refuses to issue passport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

'जर पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावर परिणाम होऊ शकतो', असं न्यायालयाने म्हटले आहे. ...