"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
रणजी करंडक, मराठी बातम्या FOLLOW Ranji trophy, Latest Marathi News
Ranji Trophy: गतविजेत्या विदर्भ संघाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करताना जेतेपद स्वतःकडे राखले. ...
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा दुसऱ्यांदा अपयशी ठरताचा सौराष्ट्र संघाची रणजी करंडकाच्या अंतिम समान्यात चौथ्या दिवशीच घसरगुंडी झाली. ...
सौराष्ट्रच्या तळाच्या फलंदाजांनी बऱ्यापैकी धावा काढून यजमान गोलंदाजांच्या नाकीनऊ आणल्यानंतरही रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात तिस-या दिवशी मंगळवारी विदर्भाला पहिल्या डावात पाच धावांची आघाडी मिळविण्यात यश आले. ...
डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारासह आघाडीच्या तीन खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखविला. त्यामुळे गतविजेत्या विदर्भ संघाने सौराष्ट्रविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दुसऱ्या दिवशी सोमवारी आपले पारडे काहीअंशी वरचढ ठेवले. ...
गतचॅम्पियन विदर्भ व सौराष्ट्र यांच्यादरम्यान रविवारपासून प्रारंभ होत असलेल्या रणजी ट्रॉफी फायनल लढतीत फलंदाजीमध्ये भारतीय स्टार चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाजीमध्ये उमेश यादव यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. ...
‘रन मशिन’ चेतेश्वर पुजाराच्या नाबाद १३१ धावांच्या खेळीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने कर्नाटकचा ५ गडी राखून पराभव केला. ...
Ranji Trophy: भारताच्या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा नायक चेतेश्वर पुजारा मायदेशात 'चीटर' ठरला. ...
Ranji Trophy : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद 131 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्नाटकवर पाच विकेट राखून विजय मिळवला. ...