नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब वजनाला आहे २२ टन, मिनिटाला डागते २० गोळे...; अमेरिकेने इराणी जहाजावर हल्ला केला ती MK 45 गन... कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही... "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) तीन महिन्यांपूर्वीच मुलगी 'राहा'ला जन्म दिला. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलिया रणबीरनेही ... ...
आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर गुडगावला पोहोचला. तेथील लाईव्ह कॉन्सर्ट मध्येच रणबीरने असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधले. ...
Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. ...
Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...
Kangana Ranaut : कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेलं नाही. पण तिचा इशारा रणबीर कपूर व आलिया भटकडे असल्याचं म्हटलं जात आहे. ...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी चर्चेत असतो. रणबीर शांत अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, काल रणबीरचा संयम सुटला आणि तोही सर्व कॅमेऱ्यांसमोर. ...
Shahrukh Khan And Ranbir Kapoor : शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रणबीर एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ...
रागात मोबाईल फेकताच त्या मुलाचा चेहरा बघण्यासारखा आहे. नेटकरी तर या व्हिडिओची चांगलीच मजा घेत आहेत. ...