लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं? - Marathi News | Ranbir Kapoor Vicky Kaushal appeared in front of the passengers at indigo airlines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?

रणबीर कपूर आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान प्रवासात नेमकं काय घडलं? ...

आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश! - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt 240 Crore Bungalow Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया-रणबीर यांच्या २४० कोटींच्या नव्या बंगल्याचा Video समोर, लवकरच होणार गृहप्रवेश!

हे घर आलिया आणि रणबीरसाठी खूप खास आहे, कारण हा कपूर कुटुंबाचा वारसा आहे. ...

Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई - Marathi News | Prime focus stock investment bollywood actor Ranbir Kapoor Ram from the movie Ramayana has made a huge investment in this company earning huge money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई

Ramayana Ranbir Kapoor Share Market Investment: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, जे अल्पावधीतच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरले आहेत. ...

४००० कोटी बजेट असलेल्या ‘रामायण’ सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सुग्रीव - Marathi News | actor amit siyal playing sugriv in ramayana movie ranbir kapoor sai palllavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४००० कोटी बजेट असलेल्या ‘रामायण’ सिनेमात 'हा' प्रसिद्ध अभिनेता साकारणार सुग्रीव

‘रामायण’ सिनेमात सुग्रीवाची भूमिका कोण साकारणार, याविषयी मोठा खुलासा झाला आहे. जाणून घ्या ...

'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला - Marathi News | Amitabh Bachchan double role in the movie Ramayana movie ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

'रामायण' सिनेमात अमिताभ बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे ...

रणबीरच्या 'रामायण'ची मुकेश खन्नांना होती ऑफर, पण अभिनेत्याचा स्पष्ट नकार, म्हणाले- "मी दाढी लावणार नाही..." - Marathi News | mukesh khanna rejected ranbir kapoor ramayan offer said they wont make me ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण'ची मुकेश खन्नांना होती ऑफर, पण अभिनेत्याचा स्पष्ट नकार, म्हणाले- "मी दाढी लावणार नाही..."

'रामायण'मध्ये लारा दत्ता, सनी देओल, यश, रवी दुबे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या बिग बजेट सिनेमासाठी मुकेश खन्ना यांनाही विचारणा झाली होती. मात्र त्यांनी 'रामायण'मध्ये काम करण्यास नकार दिला. ...

Video: "ही तुमची बिल्डिंग नाहीये, लगेच बाहेर जा.."; आलिया भटचा राग अनावर, नेमकं काय घडलं? - Marathi News | Alia Bhatt angry of paparazi media people who takes photo video inside her building | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "ही तुमची बिल्डिंग नाहीये, लगेच बाहेर जा.."; आलिया भटचा राग अनावर, नेमकं काय घडलं?

आलिया भटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती पापाराझींवर चांगलीच ओरडताना दिसतेय ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा - Marathi News | Prime Focus Studio Share Price Jumps After Strong Q1 Results and 'Ramayan' Buzz | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा

Prime focus studio share price: प्राइम फोकस स्टुडिओजने एप्रिल-जून २०२५ या तिमाहीत ११०.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, त्यानंतर आज त्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. ...