अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका एलपीजीनंतर आता 'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली अशोक खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन; खरेदी-विक्रीत कोटींचा व्यवहार झाल्याचा संशय लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक? अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी "त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ, दु:ख बाजुला ठेवून सुनेत्रा पवारांनी पक्षाची, शासनाची धुरा सांभाळली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर : सोलापुरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; विजांचा प्रचंड कडकडाट "हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले... मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान ''नरेंद्र मोदी हे दहशतवादी''; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding Inside Photos : रणबीर कपूर व आलिया भट या बॉलिवूडच्या क्यूट कपलनं काल लग्नाच्या आणाभाका घेतल्या. क्यूट कपलचे लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आता या लग्नाचे इनसाईड फोटो समोर आले आहेत. ...
Ranbir-Alia Wedding : फॅन्ससोबतच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाबाबत फॅन्समध्ये चांगली उत्सुकता बघायला मिळाली. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न बंधनात; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आलियानं पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंट्स ...
बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ओळख असलेले रणबीर आणि आलिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...
Ranbir Alia Wedding: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या विवाह सोहळ्यातील तैमूरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते. ...
...
Ranbir Alia Wedding: लग्न झाल्यानंतर या जोडीने बाहेर येत प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांच्या आग्रहाखातर रणबीरने सगळ्यांसमोर आलियाला उचलून घेतलं. ...