lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
Uddhav Thackeray : राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण' - Marathi News | Lok Sabha Elections 2024 BJP not built the Ram temple at Ayodhya says Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा 'रामबाण'

Lok Sabha Elections 2024 Uddhav Thackeray And BJP : उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधलं नसल्याचं म्हटलं आहे. ...

"जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला..."; सीतामाई मूर्तीबद्दलच्या विधानावरून भाजपाने घेतला खरपूस समाचार - Marathi News | Sharad Pawar trolled by BJP Chandrashekhar Bawankule over Mata Sita idol in ram mandir Ayodhya controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे शरद पवार घरात आलेल्या सुनेला..."; सीतेच्या मूर्तीबद्दल विधानावरून भाजपाची बोचरी टीका

Sharad Pawar, Mata Sita Idol in Ram Mandir: अयोध्येच्या भव्य राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही अशी तक्रार महिलांनी माझ्याकडे केली, असा दावा शरद पवारांनी केला होता. ...

राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा - Marathi News | Why is there no statue of Sita Mata in the Ram temple?, women's displeasure - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा

Loksabha Election - सध्याच्या सरकारविषयी लोकांमध्ये विशेषत: शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. राम मंदिराचा मुद्दा आता चर्चेत नाही असं विधान शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात माध्यमांशी बोलताना केले. ...

रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी - Marathi News | Ramnavami: Roads deserted, Ayodhya residents said less crowded than last year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामनवमी: सुनसान रस्ते, अयोध्यावासी म्हणाले गेल्यावर्षी पेक्षाही गर्दी कमी; प्रशासन तोंडघशी

Ayodhya Ram Navami: प्राणप्रतिष्ठेवेळी लाखोंच्या संख्येने देशभरातून जथ्थेच्या जथ्थे अयोध्येला रवाना झाले होते. ही गर्दी एवढी होती की उत्तर प्रदेश प्रशासनाला पुढील काही दिवस राम भक्तांनी येऊ नये असे सांगावे लागले होते. ...

पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी - Marathi News | Ram Navami is celebrated with enthusiasm in the ancient Ram temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुरातन राम मंदिरात रामनवमी उत्सहात साजरी

श्री राम मंदिर देवस्थान  ही संस्था स्थापन केली. येथे सर्वप्रथम  1996 मध्ये राम नवमी उत्सव सुरू झाला अशी माहिती  येथील वेदमूर्ती प्रथमेश बर्डे गुरुजी यांनी दिली. ...

अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल - Marathi News | PM Narendra Modi watched the Surya Tilak on Ram Lalla after his rally in Nalbari, Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन घेतलं दर्शन; फोटो व्हायरल

देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर रामललाची ही पहिलीच रामनवमी आहे. ...

'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा - Marathi News | announcement of the next part of the famous movie Hanuman jai hanuman on ram navami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगबलीला श्रीरामांची साथ', रामनवमीच्या मुहूर्तावर 'जय हनुमान' सिनेमाची शानदार घोषणा

सुपरहिट हनुमान सिनेमाचा पुढचा भाग अर्थात जय हनुमानची घोषणा करण्यात आलीय. सिनेमाचं अनोखं पोस्टर सर्वांच्या पसंतीस उतरलं आहे (jai hanuman, hanuman) ...

Ram Lalla Surya Tilak Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्भूत क्षण - Marathi News | Ayodhya Ram Mandir Ram Lalla Surya Tilak ceremony Opto-Mechanical Technique on ram navami watch video | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: अयोध्येत रामललाला 'सूर्यतिलक'... प्रभू श्रीरामाच्या भक्तांनी अनुभवला अद्वितीय क्षण

Ram Lalla Surya Tilak Video on Ram Navami, Opto-Mechanical Technique: 'सूर्यतिलक' मागे आहे खास तंत्रज्ञान... समजून घ्या 'ऑप्टोमेकॅनिकल' पद्धतीबाबत सविस्तर ...